Jump to content

"गंगाराम तांबट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १: ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
{{संदर्भहीन लेख}}
पुण्यातील शनिवारवाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते. वेल्सच्या सोबत काम करणारे एक मराठी मुघल शैली चित्रकार गंगाराम तांबट यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवा. त्यांनी वेरूळ, कार्लेयेथील लेण्यांची चित्रे काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेल्या ‘येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट’ येथे जतन केलेली आहेत.
सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात पुण्यातील शनिवारवाड्यात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. जेम्स वेल्सने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांची चित्रे काढली होती. गंगाराम तांबट नावाचे एक मराठी मुघल शैली चित्रकार वेल्सच्या सोबत काम करत. गंगाराम चिंतामण तांबट यांनी वेरूळ, कार्ले येथील लेण्यांची चित्रे काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेल्या ‘येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट’ येथे जतन केली आहेत.

येल विद्यापीठातील ब्रिटिश चित्रांच्या संग्रहात गंगाराम तांबट यांची अनेक चित्रे आहेत. त्यातील काही चित्रांखाली ‘गंगाराम चिंतामण तांबट’ यांच्या नावाबरोबर अहमदनगरचा उल्लेख आहे. काही चित्रांत ‘तांबट-नवगिरे’ असाही उल्लेख आहे. अमेरिकन संशोधक होली शेफर ह्या ‘गंगाराम चिंतामण तांबट - द हिडन इंडियन आर्टिस्ट' या विषयावर आणि एकूणच 'सतराव्या-अठराव्या शतकातल्या मराठेशाहीतील चित्रे' या विषयावर संशोधन करीत आहेत.

[[वर्ग:मराठी चित्रकार]]

२२:२९, १७ ऑगस्ट २०१९ ची नवीनतम आवृत्ती