Jump to content

"विद्या सिन्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[Image:VidyaSinha.jpg|right|200px|thumb|विद्या सिन्हा]]
[[Image:VidyaSinha.jpg|right|200px|thumb|विद्या सिन्हा]]
'''विद्या सिन्हा''' (जन्म : मुंबई, १५ नोव्हेंबर १९४७; मृत्यू : [[मुंबई]], १५ ऑगस्ट २०१९) ही एक हिंदी चित्रपटांत काम करणारी भारतीय चित्रपट अभिनेत्री होती. तिची दोन लग्ने झाली, पहिले वेंकटेश्वर अय्यर यांच्याशी, तर दुसरे नेताजी भीमराव साळुंखे यांच्याशी. दोन्ही विवाहांनंतर तिने घटस्फोट घेतला होता.
'''विद्या सिन्हा''' (जन्म : मुंबई, १५ नोव्हेंबर १९४७; मृत्यू : [[मुंबई]], १५ ऑगस्ट २०१९) ही एक हिंदी चित्रपटांत काम करणारी भारतीय चित्रपट अभिनेत्री होती. तिचे १९७७ या वर्षात लागोपाठ चित्रपट प्रदर्शित झाले होते.


विद्या सिन्हा हिची दोन लग्ने झाली, पहिले वेंकटेश्वर अय्यर याच्याशी, तर दुसरे नेताजी भीमराव साळुंखे याच्याशी. दोन्ही विवाहांनंतर तिने घटस्फोट घेतला होता.
==विद्या सिन्हा हिचे गाजलेले हिंदी चित्रपट/मालिका==

==विद्या सिन्हा हिचे हिंदी चित्रपट/मालिका==
* इन्कार
* इन्कार
* कबूल है (दूरचित्रवाणी मालिका)
* कबूल है (दूरचित्रवाणी मालिका)
* कर्म
* कर्म
* काव्यांजली (दूरचित्रवाणी मालिका)
* काव्यांजली (दूरचित्रवाणी मालिका)
* किताब
* कुल्फी कुमार बाजेवाला (दूरचित्रवाणी मालिका)
* कुल्फी कुमार बाजेवाला (दूरचित्रवाणी मालिका)
* कैदी
* चंद्र नंदिनी (दूरचित्रवाणी मालिका)
* चंद्र नंदिनी (दूरचित्रवाणी मालिका)
* छोटी सी बात
* छोटी सी बात
* जीवनमुक्त
* तुम्हारे लिये
* तुम्हारे लिये
* पती पत्नी और वो
* पती पत्नी और वो

२०:२६, १५ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

विद्या सिन्हा

विद्या सिन्हा (जन्म : मुंबई, १५ नोव्हेंबर १९४७; मृत्यू : मुंबई, १५ ऑगस्ट २०१९) ही एक हिंदी चित्रपटांत काम करणारी भारतीय चित्रपट अभिनेत्री होती. तिचे १९७७ या वर्षात लागोपाठ ६ चित्रपट प्रदर्शित झाले होते.

विद्या सिन्हा हिची दोन लग्ने झाली, पहिले वेंकटेश्वर अय्यर याच्याशी, तर दुसरे नेताजी भीमराव साळुंखे याच्याशी. दोन्ही विवाहांनंतर तिने घटस्फोट घेतला होता.

विद्या सिन्हा हिचे हिंदी चित्रपट/मालिका

  • इन्कार
  • कबूल है (दूरचित्रवाणी मालिका)
  • कर्म
  • काव्यांजली (दूरचित्रवाणी मालिका)
  • किताब
  • कुल्फी कुमार बाजेवाला (दूरचित्रवाणी मालिका)
  • कैदी
  • चंद्र नंदिनी (दूरचित्रवाणी मालिका)
  • छोटी सी बात
  • जीवनमुक्त
  • तुम्हारे लिये
  • पती पत्नी और वो
  • बॉडीगार्ड
  • मुक्ती
  • रजनीगंधा
  • सबूत
  • स्वयंवर
  • हवस

बाह्य दुवे