"नानासाहेब शेंडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''नानासाहेब महादू शेंडकर'' (जन्म: १ जुन १९५५) हे एक भारतीय कला दिग्द...
(काही फरक नाही)

२२:२५, २७ जुलै २०१९ ची आवृत्ती

'नानासाहेब महादू शेंडकर (जन्म: १ जुन १९५५) हे एक भारतीय कला दिग्दर्शक आहेत.

प्रारंभिक जीवन

शेंडकरांचा जन्म १ जुन १९५५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील लोणीमावळा या गावी एका शेतकरी कुटूंबात झाला. शेंडकरांचे कुटूंब मोठे होते. त्यांचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्याच गावात झाले. सातवीत असताना कला विषयात त्यांना अधिक रूची जाणवू लागली. चिकणमातीच्या वस्तू बनवणे, चित्रे रेखाटणे हा त्यांचा शाळकरी वयातील छंद होता. घरातील परंपरागत व्यवसाय शेती आणि कुस्ती सारख्या खेळाची वाट न चोखाळता त्यांनी कलाक्षेत्रात काम करण्याचे ठरवल्यामुळे कुटूंबीयांकडून विरोध झाला. घरून कोणत्याही प्रकारचे सहकार्य नसल्यामुळे तरूण वयात नाना शेंडकरांनी मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण केले.

संदर्भ