"रेणू दांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रेण दांडेकर या एक मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेविका आहेत....
(काही फरक नाही)

२३:२२, २० जुलै २०१९ ची आवृत्ती

रेण दांडेकर या एक मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेविका आहेत.

डॉ. मुरलीधर गोडे आणि श्री.वा. नेर्लेकर यांनी संपादित केलेल्या 'आजचा श्याम घडताना' या पुस्तकात अच्युत गोडबोले, डॉ. विकास आमटे आदींबरोबर रेणू दांडेकर यांचेही लेखन आहे.

रेणू दांडेकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अ.. अ.. अभ्यासाचा
  • ८०० शालेय प्रकल्प
  • ...आता शाळेत जायचं
  • कणवू : सृजनशील शिक्षणाचे स्वप्न
  • डॉ. कलाम यांची दशसूत्री
  • खेळातून भाषाविकास
  • खेळातून विज्ञान
  • नवी पालकनीती
  • निर्मितीच आकाश
  • पालकत्वाच्या नव्या वाटेवर
  • बालकेंद्री शिक्षण नवे आकाश
  • मी शाळा बोलतेय
  • मुलं घडताना - घडविताना...
  • मुलांशी बोलताना...
  • रुजवा
  • लिहू या आनंदे
  • शिकू या आनंदे
  • शिक्षणातील चांगले काही
  • शोध मुलांच्या मनाचा (लेखन - रेणू दांडेकर; अन्य संपादक - डाॅ पुरुषोत्तम भापकर, डाॅ. मीनल नरवणे आणि डाॅ. शशिकांत वायदंडे)
  • संवाद तरुणाईशी  : तरुण पिढीच्या पालकत्वाविषयी


पुरस्कार

रेणू दांडेकर यांना त्याच्या शिक्षणविषयक कार्याबद्दल मानाचा बाया कर्वे पुरस्कार मिळाला आहे.