Jump to content

"परशुराम देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
रचना
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १: ओळ १:
'''परशुराम देशपांडे''' हे एक मराठी लेखक आहेत. [[प्रभाकर देशपांडे]] यांच्याप्रमाणे परशुराम देशपांडे यांनीही शेक्सपिअरच्या वाङ्‌मयावर आधारित मराठीत लेखन केले आहे.
'''परशुराम देशपांडे''' हे एक मराठी लेखक आहेत. [[प्रभाकर देशपांडे]] यांच्याप्रमाणे परशुराम देशपांडे यांनीही शेक्सपिअरच्या वाङ्‌मयावर आधारित मराठीत लेखन केले आहे.

[[परशुराम देशपांडे]] यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या [[शेक्सपियर]]च्या हॅम्लेट या नाटकाचे दिग्दर्शन [[माधव वझे]] यांनी केले होते. नाटकात कनक दात्ये आणि नेहा महाजन यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. हे नाटक २०१३ साली रंगमंचावर आले होते.


==पुस्तके==
==पुस्तके==

१७:४१, १८ जुलै २०१९ ची नवीनतम आवृत्ती

परशुराम देशपांडे हे एक मराठी लेखक आहेत. प्रभाकर देशपांडे यांच्याप्रमाणे परशुराम देशपांडे यांनीही शेक्सपिअरच्या वाङ्‌मयावर आधारित मराठीत लेखन केले आहे.

परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे दिग्दर्शन माधव वझे यांनी केले होते. नाटकात कनक दात्ये आणि नेहा महाजन यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. हे नाटक २०१३ साली रंगमंचावर आले होते.

पुस्तके

[संपादन]
  • बेतवेतील प्रतिबिंबे (कादंबरी)
  • राजहंस एव्हनचा शेक्सपिअर भाग १आणि २
  • विल्यम शेक्सपिअरकृत हॅम्लेट (अनुवादित नाटक)
  • शेक्सपिअरचे विचारधन (संकलन आणि संपादन)
  • शेक्सपियरचे द टेम्पेस्ट (अनुवादित नाटक)
  • शेक्सपीअरची शोकनाट्ये : शेक्सपिअरच्या ९ नाटकांची कथानके आणि इतर माहिती)
  • शेक्सपीयरची सुनीते
  • शेक्सपीयरचे हॅम्लेट (शेक्सपिअरच्या नाटकाची दोन अंंकी मराठी संक्षिप्त रंगावृत्ती)