Jump to content

"सदानंद डबीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सदानंद डबीर हे एक मराठी गझलकार आहेत. सुरेश भटांनंतर ज्...
(काही फरक नाही)

१४:३१, १८ जुलै २०१९ ची आवृत्ती

सदानंद डबीर हे एक मराठी गझलकार आहेत. सुरेश भटांनंतर ज्यांनी ज्यांनी मराठी गझलेवर आपला ठसा उमटवला त्यांत सदानंद डबीर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. गझलांबरोबरच त्यांचे गझलांविषयक अभ्यासपूर्ण लेखही प्रसिद्ध झाले आहेत. जुलै २०१९पर्यंत डबीर यांचे आठ गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ते असे :

  • अलूफ
  • आनंदभैरवी
  • काळिजगुंफा
  • खयाल
  • गारूड गझलचे
  • छांदस (या पुस्तकात डबीरांच्या निवडक ९७ गझला, २६ कविता आणि १३ गीते/शब्दशलाका-छोट्या मुक्त कविता- आहेत.)
  • तिने दिलेले फूल
  • लेहरा

पुरस्कार