"शैलजा रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: प्रा. डाॅ. शैलजा मधुकर रानडे या एक मराठी लेखिका आहेत. त्यांची काही... |
(काही फरक नाही)
|
२१:४२, १५ जुलै २०१९ ची आवृत्ती
प्रा. डाॅ. शैलजा मधुकर रानडे या एक मराठी लेखिका आहेत. त्यांची काही पुस्तके संस्कृत साहित्यावर व व्याकरणावर आहेत.
शैलजा रानडे यांनी लिहिलेली पुस्तके
- उपनिषदे सांगती कथा (बालसाहित्य)
- कथा दानवीरांच्या (बालसाहित्य)
- कालिदास कथा
- प्रार्थना
- मधुसञ्चयः
- महाराष्ट्रातील प्रासंगिक कथा
- महाकवी भास विरचितम् स्वप्नवासवदत्तम् (भाषांतर व टीपांसह)
- रुद्राध्यायाचे अंतरंग
- संस्कृत निबंध ज्योत्स्ना
- संस्कृत व्याकरण-सुरभि
- सुभाषित रसस्वाद
- स्वर-माला (संस्कृत व्याकरणाचा भाग)
- ॐ हर्षचरितसारः (बाणभट्ट विरचित हर्षचरितसार)