"ट्विटर मराठी भाषा संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: ट्विटरवर मराठी भाषा संमेलन होते. ==पहिले संमेलन== * पहिल्या ट्विटर... |
(काही फरक नाही)
|
१९:०२, १५ जुलै २०१९ ची आवृत्ती
ट्विटरवर मराठी भाषा संमेलन होते.
पहिले संमेलन
- पहिल्या ट्विटर मराठी भाषा संमेलन १५ ते १८ जानेवारी २०१६ या काळात झाले. या संमेलनाचा उत्स्फूर्त प्रतिसादात प्रारंभ झाला. संमेलनाच्या पहिल्या दीड दिवसात सुमारे एक हजार जणांनी संमेलनात सहभाग नोंदवला असून, संमेलनासंबंधित तब्बल साडेपाच हजार ट्विट्स करण्यात आली.
- तिसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन १६ ते १८ फेब्रुवारी २०१८ या काळात झाले.
चौथे ट्विटर मराठी भाषा संमेलन
- चौथे ट्विटर मराठी भाषा संमेलन ११ ते १३ जानेवारी २०१९ या काळात झाले.
पहा : साहित्य संमेलने