Jump to content

"खंडू रांगणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
या पानावरील सगळा मजकूर काढला
खूणपताका: मिवि.-कोरे करणे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
खंडेराव मोरेश्वर रांगणेकर (जन्म : २७ जून १९१७; मृत्यू : ११ ऑक्टोबर १९८४) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू होते. ते डाव्या हाताने फलंदाजी करीत. रांगणेकर हे एक उत्तम बॅडमिंटनपटूही होते. त्यांचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचे आयुष्य महाराष्ट्राच्या [[ठाणे]] शहरात गेले.

==कारकीर्द==

==सन्मान==
* ठाणे नगरपालिकेचे नगराध्यक्षपद
* ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये रांगणेकरांच्या नावाचा हाॅल आहे. तेथे बॅडमिंटन खेळायची सोय आहे.
* ठाण्याच्या सुधाकर प्रधान मार्गावर खंडू रांगणेकर यांच्या नावाचे सभागृह आहे. सामाजिक समारंभांना तो हाॅल भाड्याने मिळू शकतो.

२२:००, १९ जून २०१९ ची आवृत्ती

खंडेराव मोरेश्वर रांगणेकर (जन्म : २७ जून १९१७; मृत्यू : ११ ऑक्टोबर १९८४) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू होते. ते डाव्या हाताने फलंदाजी करीत. रांगणेकर हे एक उत्तम बॅडमिंटनपटूही होते. त्यांचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचे आयुष्य महाराष्ट्राच्या ठाणे शहरात गेले.

कारकीर्द

सन्मान

  • ठाणे नगरपालिकेचे नगराध्यक्षपद
  • ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये रांगणेकरांच्या नावाचा हाॅल आहे. तेथे बॅडमिंटन खेळायची सोय आहे.
  • ठाण्याच्या सुधाकर प्रधान मार्गावर खंडू रांगणेकर यांच्या नावाचे सभागृह आहे. सामाजिक समारंभांना तो हाॅल भाड्याने मिळू शकतो.