"महाबळेश्वर सैल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ८: | ओळ ८: | ||
| प्रसिद्ध_साहित्यकृती = |
| प्रसिद्ध_साहित्यकृती = |
||
}} |
}} |
||
'''{{लेखनाव}}''' (जन्म - [[४ ऑगस्ट]], [[इ.स. १९४३]] माजळी, [[कारवार]]) हे [[गोवा|गोव्यात]] स्थायिक असलेले एक माजी सैनिक तसेच कोकणी, मराठी |
'''{{लेखनाव}}''' (जन्म - [[४ ऑगस्ट]], [[इ.स. १९४३]] माजळी, [[कारवार]]) हे [[गोवा|गोव्यात]] स्थायिक असलेले एक माजी सैनिक तसेच कोकणी, मराठी कथालेखक, निबंधलेखक व कादंबरीकार आहेत. त्यांचे कोकणीत अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या आणि कादंबरिका प्रकाशित झाल्या आहेत.त्यांनी [[कोकणी भाषा|कोकणीत]] 'निसर्ग साहित्य' हा नवा प्रवाह सुरु केला.[[भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध|१९६५च्या भारत-पाक युद्धात]] त्यांचा सहभाग होता. १९६३-६४ मध्ये इस्रायल-इजिप्त सीमेवर [[संयुक्त राष्ट्रे|युनोतर्फे]] शांतिसैनिक म्हणूनही ते गेले होते. |
||
==प्रकाशित साहित्य== |
==महाबळेश्वर सैल यांचे प्रकाशित साहित्य== |
||
* उन्हातली माणसं |
* उन्हातली माणसं (कादंबरी) |
||
* नाटक, कथा, कादंबरी, ललित निबंध हे साहित्य प्रकार हाताळले आहेत. |
|||
* कोकणीत ५ कथासंग्रह, ५ कादंबर्या आणि २ कादंबरिका प्रकाशित झाल्या आहेत. |
|||
* काळी गंगा (लेखकाची ही पहिली कादंबरी) |
* काळी गंगा (लेखकाची ही पहिली कादंबरी) |
||
⚫ | * तांडव (कादंबरी- मराठी आणि कोकणी दोन्ही भाषांतून लिहिलेली कादंबरी) राजहंस प्रकाशन, पुणे<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दिनांक=रविवार १२ ऑगस्ट, २०१२ | दुवा=http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=243662:2012-08-11-09-51-25&catid=378:2012-01-02-08-23-53&Itemid=379 | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | भाषा=मराठी | लेखक=डॉ. सोमनाथ कोमरपंत | शीर्षक=लेखकाचा कट्टा : माती आणि माणसांत घट्ट मूळं रुजलेला लेखक | ॲक्सेसदिनांक=१४ ऑगस्ट, २०१२}}</ref> |
||
⚫ | |||
* खोल खोल मुळा (कादंबरी) |
* खोल खोल मुळा (कादंबरी) |
||
⚫ | * तांडव (कादंबरी- मराठी आणि कोकणी दोन्ही भाषांतून लिहिलेली कादंबरी) राजहंस प्रकाशन, पुणे<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दिनांक=रविवार १२ ऑगस्ट, २०१२ | दुवा=http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=243662:2012-08-11-09-51-25&catid=378:2012-01-02-08-23-53&Itemid=379 | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | भाषा=मराठी | लेखक=डॉ. सोमनाथ कोमरपंत | शीर्षक=लेखकाचा कट्टा : माती आणि माणसांत घट्ट मूळं रुजलेला लेखक | ॲक्सेसदिनांक=१४ ऑगस्ट, २०१२}}</ref> |
||
⚫ | |||
* नको जाळूं माझं घरटं |
* नको जाळूं माझं घरटं |
||
⚫ | |||
⚫ | |||
==महाबळेश्वर सैल यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार== |
|||
* सरस्वती सन्मान |
|||
==संदर्भ आणि नोंदी== |
==संदर्भ आणि नोंदी== |
११:३१, ३१ मे २०१९ ची आवृत्ती
महाबळेश्वर सैल | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी, कोकणी |
साहित्य प्रकार |
कथा कादंबरी |
महाबळेश्वर सैल (जन्म - ४ ऑगस्ट, इ.स. १९४३ माजळी, कारवार) हे गोव्यात स्थायिक असलेले एक माजी सैनिक तसेच कोकणी, मराठी कथालेखक, निबंधलेखक व कादंबरीकार आहेत. त्यांचे कोकणीत अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या आणि कादंबरिका प्रकाशित झाल्या आहेत.त्यांनी कोकणीत 'निसर्ग साहित्य' हा नवा प्रवाह सुरु केला.१९६५च्या भारत-पाक युद्धात त्यांचा सहभाग होता. १९६३-६४ मध्ये इस्रायल-इजिप्त सीमेवर युनोतर्फे शांतिसैनिक म्हणूनही ते गेले होते.
महाबळेश्वर सैल यांचे प्रकाशित साहित्य
- उन्हातली माणसं (कादंबरी)
- काळी गंगा (लेखकाची ही पहिली कादंबरी)
- खोल खोल मुळा (कादंबरी)
- तांडव (कादंबरी- मराठी आणि कोकणी दोन्ही भाषांतून लिहिलेली कादंबरी) राजहंस प्रकाशन, पुणे[१]
- नको जाळूं माझं घरटं
- निमाणो अश्वत्थामा (शेवटचा अश्वत्थामा) (कथासंग्रह)
- हावठण (कादंबरी)
महाबळेश्वर सैल यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार
- सरस्वती सन्मान
संदर्भ आणि नोंदी
- ^ डॉ. सोमनाथ कोमरपंत. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=243662:2012-08-11-09-51-25&catid=378:2012-01-02-08-23-53&Itemid=379. १४ ऑगस्ट, २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)