"मुक्तिभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३०: ओळ ३०:
}}
}}


'''मुक्तिभूमी''' (अधिकृत: '''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक''') हे नाशिक जिल्ह्यातील [[येवला]] येथील एक स्मारक व संग्रहालय आहे. हे स्मारक [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना समर्पित आहे. २ एप्रिल २०१४ रोजी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा धर्मांतराची जाहिर घोषणा केली होती.<ref>http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/14042019/0/8/</ref><ref>https://m.timesofindia.com/city/nashik/Where-Ambedkar-had-urged-all-to-abandon-stir-for-entry-to-temples/articleshow/51816285.cms</ref><ref>https://m.timesofindia.com/city/nashik/Prakash-Ambedkar-calls-for-peace/articleshow/54842929.cms</ref>
'''मुक्तिभूमी''' (अधिकृत: '''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक''') हे नाशिक जिल्ह्यातील [[येवला]] येथील एक स्मारक व संग्रहालय आहे. हे स्मारक [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना समर्पित आहे. २ एप्रिल २०१४ रोजी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा धर्मांतराची जाहिर घोषणा केली होती.<ref>http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/14042019/0/8/</ref><ref>https://m.timesofindia.com/city/nashik/Where-Ambedkar-had-urged-all-to-abandon-stir-for-entry-to-temples/articleshow/51816285.cms</ref><ref>https://m.timesofindia.com/city/nashik/Prakash-Ambedkar-calls-for-peace/articleshow/54842929.cms</ref> या ठिकाणी विविध उत्सव व सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम केले जातात.<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/mukti-mahostav-in-yeola-from-13-oct-2017/articleshow/60944658.cms</ref>


== इतिहास ==
== इतिहास ==

०१:४८, २८ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

मुक्तिभूमी
सर्वसाधारण माहिती
प्रकार स्मारक, संग्रहालय व स्तूप
ठिकाण येवला, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र
बांधकाम सुरुवात १३ ऑक्टोबर २००९
पूर्ण २ एप्रिल २०१४
बांधकाम
मालकी बार्टी
व्यवस्थापन बार्टी


मुक्तिभूमी (अधिकृत: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक) हे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील एक स्मारक व संग्रहालय आहे. हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. २ एप्रिल २०१४ रोजी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा धर्मांतराची जाहिर घोषणा केली होती.[१][२][३] या ठिकाणी विविध उत्सव व सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम केले जातात.[४]

इतिहास

संरचना

संदर्भ

बाह्य दुवे