"मुक्तिभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''मुक्तिभूमी''' (अधिकृत: '''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूम...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

००:४०, २८ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

मुक्तिभूमी (अधिकृत: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक) हे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील एक स्मारक व संग्रहालय आहे. हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. २ एप्रिल २०१४ रोजी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा या ठिकाणी धर्मांतरणाची जाहिर घोषणा केली होती.