"लोकनाथ यशवंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
'''लोकनाथ यशवंत''' (जन्म : [[इ.स. १९७६]]) हे [[मराठी]] भाषेतील [[आंबेडकरवाद]]ी विचारांची प्रेरणा असलेले [[कवी]] व दलित विश्वाचा नवा पैलू प्रकट करणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक आहेत. |
'''लोकनाथ यशवंत''' (जन्म : [[इ.स. १९७६]]) हे [[मराठी]] भाषेतील [[आंबेडकरवाद]]ी विचारांची प्रेरणा असलेले [[कवी]] व दलित विश्वाचा नवा पैलू प्रकट करणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक आहेत. |
||
==जीवन== |
==जीवन== |
||
==कारकीर्द== |
==कारकीर्द== |
||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
||
* आणि शेवटी काय झाले? |
* आणि शेवटी काय झाले? |
||
ओळ १०: | ओळ १३: | ||
* जेरबंद - ह्या कवितासंग्रहात [[उर्दू भाषा|उर्दू]] भाषेतून मराठीत अनुवाद केलेल्या कविता आहेत. |
* जेरबंद - ह्या कवितासंग्रहात [[उर्दू भाषा|उर्दू]] भाषेतून मराठीत अनुवाद केलेल्या कविता आहेत. |
||
* पुन्हा चाल करून जाऊ या!..(२००९ ) |
* पुन्हा चाल करून जाऊ या!..(२००९ ) |
||
==लोकनाथांच्या कविता== |
|||
* लोकनाथ यांच्या उत्तम निवडक कवितांचा, डॉ. इसादास भडके यांनी संपादित केलेला ‘आता आणि पुन्हा’ हा संग्रह प्रसिद्ध झाला आहे. |
|||
==आगामी== |
|||
* मराठी चित्रपटसृष्टीत ‘बायोस्कोप’च्या माध्यमातून नवा चित्र-प्रयोग येतो आहे. चार कवितांवर आधारित चार लघुचित्रपटांचा हा ‘पूर्ण’ चित्रपट. यातील एक लघुचित्रपट लोकनाथ यांच्या ‘बैल’ या कवितेवर आधारित आहे. |
|||
* 'यशवंत कविता लोकनाथची’ हे कवितांची चिकित्सक समीक्षा करणाऱ्या विविध साहित्यिकांच्या लेखांचा समावेश असलेले पुस्तक येत आहे. |
|||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
१८:२८, ६ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
लोकनाथ यशवंत (जन्म : इ.स. १९७६) हे मराठी भाषेतील आंबेडकरवादी विचारांची प्रेरणा असलेले कवी व दलित विश्वाचा नवा पैलू प्रकट करणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक आहेत.
जीवन
कारकीर्द
पुस्तके
- आणि शेवटी काय झाले?
- आता होऊन जाऊ द्या!
- ऐलान - हा कवितासंग्रह हिंदी भाषेत अनुवादित झाला आहे.
- जेरबंद - ह्या कवितासंग्रहात उर्दू भाषेतून मराठीत अनुवाद केलेल्या कविता आहेत.
- पुन्हा चाल करून जाऊ या!..(२००९ )
लोकनाथांच्या कविता
- लोकनाथ यांच्या उत्तम निवडक कवितांचा, डॉ. इसादास भडके यांनी संपादित केलेला ‘आता आणि पुन्हा’ हा संग्रह प्रसिद्ध झाला आहे.
आगामी
- मराठी चित्रपटसृष्टीत ‘बायोस्कोप’च्या माध्यमातून नवा चित्र-प्रयोग येतो आहे. चार कवितांवर आधारित चार लघुचित्रपटांचा हा ‘पूर्ण’ चित्रपट. यातील एक लघुचित्रपट लोकनाथ यांच्या ‘बैल’ या कवितेवर आधारित आहे.
- 'यशवंत कविता लोकनाथची’ हे कवितांची चिकित्सक समीक्षा करणाऱ्या विविध साहित्यिकांच्या लेखांचा समावेश असलेले पुस्तक येत आहे.
पुरस्कार
- अस्मितादर्श वाङ्मय पुरस्कार
- दमाणी पुरस्कार
- दया पवार स्मृती पुरस्कार
- महाराष्ट्र शासन पुरस्कार
- संजीवनी खोजे स्मृती काव्य पुरस्कार १९९६
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |