Jump to content

"कुंडलिनी योग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
कुंडलिनी योग ही शक्ती, जागृती, चारित्र्य व सजगतेच्या विकासासाठीची भौतिक, मानसिक व अध्यात्मिक शाखा आहे. कुंडलिनी योगात संवेदी जागृतीची व्याप्ती वाढवून [[ईश्वर|ईश्वराच्या]] अनंत जागृतीत तिला विलीन करण्यावर लक्ष केंद्रित केले जात असल्याने त्याला जागृती योग असेही म्हणतात. योगाची व ध्यानाची पद्धत म्हणून कुंडलिनीचा उद्देश मूल्यांच्या संवर्धनासाठी, सत्यवचनासाठी, इतरांच्या सेवेसाठी व शुश्रुषेसाठी आवश्यक असणारी सहानुभूती व चेतना विकसित करण्याची मानवाची सृजनशील अध्यात्मिक क्षमता वाढविणे हा आहे.

==कुंडलिनी या विषयावरील मराठी पुस्तके==
* कुंडलिनी शक्ती : विज्ञानाच्या दृष्टिकोनातून (डाॅ. अविनाश श्री चाफेकर)

[[वर्ग:अध्यात्म]]
[[वर्ग:अध्यात्म]]

२१:४५, ३ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

कुंडलिनी योग ही शक्ती, जागृती, चारित्र्य व सजगतेच्या विकासासाठीची भौतिक, मानसिक व अध्यात्मिक शाखा आहे. कुंडलिनी योगात संवेदी जागृतीची व्याप्ती वाढवून ईश्वराच्या अनंत जागृतीत तिला विलीन करण्यावर लक्ष केंद्रित केले जात असल्याने त्याला जागृती योग असेही म्हणतात. योगाची व ध्यानाची पद्धत म्हणून कुंडलिनीचा उद्देश मूल्यांच्या संवर्धनासाठी, सत्यवचनासाठी, इतरांच्या सेवेसाठी व शुश्रुषेसाठी आवश्यक असणारी सहानुभूती व चेतना विकसित करण्याची मानवाची सृजनशील अध्यात्मिक क्षमता वाढविणे हा आहे.

कुंडलिनी या विषयावरील मराठी पुस्तके

  • कुंडलिनी शक्ती : विज्ञानाच्या दृष्टिकोनातून (डाॅ. अविनाश श्री चाफेकर)