कुंडलिनी योग
Appearance
कुंडलिनी योग ही शक्ती, जागृती, चारित्र्य व सजगतेच्या विकासासाठीची भौतिक, मानसिक व आध्यात्मिक शाखा आहे. कुंडलिनी योगात संवेदी जागृतीची व्याप्ती वाढवून ईश्वराच्या अनंत जागृतीत तिला विलीन करण्यावर लक्ष केंद्रित केले जात असल्याने त्याला जागृती योग असेही म्हणतात. योगाची व ध्यानाची पद्धत म्हणून कुंडलिनीचा उद्देश मूल्यांच्या संवर्धनासाठी, सत्यवचनासाठी, इतरांच्या सेवेसाठी व शुश्रुषेसाठी आवश्यक असणारी सहानुभूती व चेतना विकसित करण्याची मानवाची सृजनशील आध्यात्मिक क्षमता वाढविणे हा आहे.
कुंडलिनी या विषयावरील मराठी पुस्तके
[संपादन]- कुंडलिनी शक्ती : विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, लेखक - डाॅ. अविनाश श्री चाफेकर
- कुंडलिनी : लेखक - योगीराज मनोहर हरकरे, वैदिक प्रकाशन