"पंढरीनाथ रेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ११: | ओळ ११: | ||
* फणा (कथासंग्रह) |
* फणा (कथासंग्रह) |
||
* महाभारत : भेदिले सूर्यमंडळ |
* महाभारत : भेदिले सूर्यमंडळ |
||
* माझी युरोप यात्रा (आगामी, मार्च २०१९) |
|||
* मेरेवरची पाती (कवितासंग्रह) |
* मेरेवरची पाती (कवितासंग्रह) |
||
* येई चांदणे माहेरा (कवितासंग्रह) |
* येई चांदणे माहेरा (कवितासंग्रह) |
||
ओळ १६: | ओळ १७: | ||
* सुंदरा ('मधुबाला'वरचे काव्य) : |
* सुंदरा ('मधुबाला'वरचे काव्य) : |
||
* हंबर (ललित लेखसंग्रह) |
* हंबर (ललित लेखसंग्रह) |
||
* हे पाहिले सूर्य मी (आगामी, मार्च २०१९) |
|||
==पंढरीनाथ रेडकर यांना मिळलेले पुरस्कार== |
==पंढरीनाथ रेडकर यांना मिळलेले पुरस्कार== |
१२:०५, ३० मार्च २०१९ ची आवृत्ती
पंढरीनाथ दत्तात्रेय रेडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मराठी लेखक, गझलकार व कवी आहेत. प्राचार्य रेडकर यांची सत्यकथेच्या काळातील लेखक अशी ओळख आहे. त्यांचे कथासंग्रह, काव्यसंग्रह अशी अनेक पुस्तके आहेत.
पंढरीनाथ रेडकर यांनी लिहिलेली पुस्तके
- आदरातिथ्य (माधव प्रांजळ यांच्या संबंधी)
- कर्पिल (कथासंग्रह)
- कळशीभर पाणी (कवितासंग्रह)
- गगन (संपादित, तीन पिढ्यांतील १७ लेखकांच्या कथांचा संग्रह)
- जनी
- तीर्थवेळ (कवितासंग्रह)
- रंकाळ्याचा तालेवार (छत्रपती शाहू महाराज)
- फणा (कथासंग्रह)
- महाभारत : भेदिले सूर्यमंडळ
- माझी युरोप यात्रा (आगामी, मार्च २०१९)
- मेरेवरची पाती (कवितासंग्रह)
- येई चांदणे माहेरा (कवितासंग्रह)
- रथ (कथासंग्रह)
- सुंदरा ('मधुबाला'वरचे काव्य) :
- हंबर (ललित लेखसंग्रह)
- हे पाहिले सूर्य मी (आगामी, मार्च २०१९)
पंढरीनाथ रेडकर यांना मिळलेले पुरस्कार
- ‘मेरेवरची पाती’ या काव्यसंग्रहाला चिपळूण येथील लोकमान्य वाचनालयाचा ‘मृदुंगी’ काव्य पुरस्कार..
- ‘मेरेवरची पाती’ला कविवर्य दत्ता हलसगीकर काव्य पुरस्कार (सोलापूर).
- 'हंबर' पुस्तकाला कोंकण मराठी साहित्य परिषदेचा लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे ललित गद्य विशेष पुरस्कार