पंढरीनाथ रेडकर
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
पंढरीनाथ दत्तात्रेय रेडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मराठी लेखक, गझलकार व कवी आहेत. प्राचार्य रेडकर यांची सत्यकथेच्या काळातील लेखक अशी ओळख आहे. त्यांचे कथासंग्रह, काव्यसंग्रह अशी अनेक पुस्तके आहेत.
पंढरीनाथ रेडकर यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- आदरातिथ्य (माधव प्रांजळ यांच्या संबंधी)
- कर्पिल (कथासंग्रह)
- कळशीभर पाणी (कवितासंग्रह)
- गगन (संपादित, तीन पिढ्यांतील १७ लेखकांच्या कथांचा संग्रह)
- जनी
- तीर्थवेळ (कवितासंग्रह)
- रंकाळ्याचा तालेवार (छत्रपती शाहू महाराज)
- फणा (कथासंग्रह)
- महाभारत : भेदिले सूर्यमंडळ
- माझी युरोप यात्रा (आगामी, मार्च २०१९)
- मेरेवरची पाती (कवितासंग्रह)
- येई चांदणे माहेरा (कवितासंग्रह)
- रथ (कथासंग्रह)
- सुंदरा ('मधुबाला'वरचे काव्य) :
- हंबर (ललित लेखसंग्रह)
- हे पाहिले सूर्य मी (आगामी, मार्च २०१९)
पंढरीनाथ रेडकर यांना मिळलेले पुरस्कार
[संपादन]- ‘मेरेवरची पाती’ या काव्यसंग्रहाला चिपळूण येथील लोकमान्य वाचनालयाचा ‘मृदुंगी’ काव्य पुरस्कार..
- ‘मेरेवरची पाती’ला कविवर्य दत्ता हलसगीकर काव्य पुरस्कार (सोलापूर).
- 'हंबर' पुस्तकाला कोंकण मराठी साहित्य परिषदेचा लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे ललित गद्य विशेष पुरस्कार