"पंढरीनाथ रेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: पंढरीनाथ रेडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मराठी लेखक, गझलकार... |
(काही फरक नाही)
|
११:३६, ३० मार्च २०१९ ची आवृत्ती
पंढरीनाथ रेडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मराठी लेखक, गझलकार व कवी आहेत. प्राचार्य रेडकर यांची सत्यकथेच्या काळातील लेखक अशी ओळख आहे. त्यांचे कथासंग्रह, काव्यसंग्रह अशी अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.सोलापूर देण्यात येणाऱया प्रतिष्ठित अशा कविवर्य दत्ता हलसगीकर काव्य पुरस्काराचाही समावेश आहे. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्गच्या साहित्य वर्तुळातून प्रा. रेडकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पंढरीनाथ रेडकर यांनी लिहिलेली पुस्तके
- आदरातिथ्य (माधव प्रांजळ यांच्या संबंधी)
- कर्पिल (कथासंग्रह)
- कळशीभर पाणी (कवितासंग्रह)
- गगन (संपादित, तीन पिढ्यांतील १७ लेखकांच्या कथांचा संग्रह)
- जनी
- तीर्थवेळ (कवितासंग्रह)
- रंकाळ्याचा तालेवार
- फणा (कथासंग्रह)
- महाभारत : भेदिले सूर्यमंडळ
- मेरेवरची पाती (कवितासंग्रह)
- येई चांदणे माहेरा (कवितासंग्रह)
- रथ (कथासंग्रह)
- सुंदरा ('मधुबाला'वरचे काव्य) :
- हंबर (ललित लेखसंग्रह)
पंढरीनाथ रेडकर यांना मिळलेले पुरस्कार
- ‘मेरेवरची पाती’ या काव्यसंग्रहाला चिपळूण येथील लोकमान्य वाचनालयाचा ‘मृदुंगी’ काव्य पुरस्कार..
- ‘मेरेवरची पाती’ला कविवर्य दत्ता हलसगीकर काव्य पुरस्कार (सोलापूर).
- 'हंबर' पुस्तकाला कोंकण मराठी साहित्य परिषदेचा लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे ललित गद्य विशेष पुरस्कार