"कुमुदिनी रांगणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३: | ओळ ३: | ||
कुमुदिनी रांगणेकर - (माहेरच्या कुमुदिनी शंकर प्रभावळकर), (जन्म : २५ मार्च १९०६; मृत्यू : ) या एक मराठी कादंबरीकार व रहस्यकथाकार लेखिका होत्या. त्यांनी केलेले '``मिल्स अॅन्ड बून्स' प्रकारातल्या अनेक कादंबऱ्यांचे अनुवाद मराठीतील प्रसिद्ध दिवाळी अंकांतून, आणि 'नवल' मासिकातून दरमहा, १७-१८ वर्षे प्रकाशित होत असत. |
कुमुदिनी रांगणेकर - (माहेरच्या कुमुदिनी शंकर प्रभावळकर), (जन्म : २५ मार्च १९०६; मृत्यू : ) या एक मराठी कादंबरीकार व रहस्यकथाकार लेखिका होत्या. त्यांनी केलेले '``मिल्स अॅन्ड बून्स' प्रकारातल्या अनेक कादंबऱ्यांचे अनुवाद मराठीतील प्रसिद्ध दिवाळी अंकांतून, आणि 'नवल' मासिकातून दरमहा, १७-१८ वर्षे प्रकाशित होत असत. |
||
रांगणेकरांनी काही हिंदी कादंबऱ्यांचेही मराठी अनुवाद केले आहेत. श्री. मुसळे ह्या प्रकाशकांनी त्यांच्या अनुवादित कादंबऱ्या प्रकाशित करण्यासाठी मुद्दाम ‘राजेश प्रकाशन’ सुरू केले. त्यांनी कुमुदिनी रांगणेकरांच्या २० कादंबऱ्या छापल्या. |
रांगणेकरांनी काही हिंदी कादंबऱ्यांचेही मराठी अनुवाद केले आहेत. श्री. मुसळे ह्या प्रकाशकांनी त्यांच्या अनुवादित कादंबऱ्या प्रकाशित करण्यासाठी मुद्दाम ‘राजेश प्रकाशन’ सुरू केले. त्यांनी कुमुदिनी रांगणेकरांच्या घायाळ हरणी, पत्त्यातली राणी, पाऊलवाटेचं वळण, प्रीतीच्या पंखाविना पाखरू, साद-प्रतिसाद, आदी २० कादंबऱ्या छापल्या. |
||
==कुमुदिनी रांगणेकर यांची प्रकाशित पुस्तके== |
==कुमुदिनी रांगणेकर यांची प्रकाशित पुस्तके== |
||
ओळ ३६: | ओळ ३६: | ||
* गोड बंधन (कथासंग्रह) |
* गोड बंधन (कथासंग्रह) |
||
* घडू नये ते घडले (कादंबरी) |
* घडू नये ते घडले (कादंबरी) |
||
⚫ | |||
* चकवा (कादंबरी) |
* चकवा (कादंबरी) |
||
* चमत्कार तर खरंच (कादंबरी) |
* चमत्कार तर खरंच (कादंबरी) |
||
⚫ | |||
{{multicol-break}} |
{{multicol-break}} |
||
* छोट्यांची मोठी साहसे भाग १, २ (बालसाहित्य) |
* छोट्यांची मोठी साहसे भाग १, २ (बालसाहित्य) |
१२:५२, २९ मार्च २०१९ ची आवृत्ती
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
कुमुदिनी रांगणेकर - (माहेरच्या कुमुदिनी शंकर प्रभावळकर), (जन्म : २५ मार्च १९०६; मृत्यू : ) या एक मराठी कादंबरीकार व रहस्यकथाकार लेखिका होत्या. त्यांनी केलेले '``मिल्स अॅन्ड बून्स' प्रकारातल्या अनेक कादंबऱ्यांचे अनुवाद मराठीतील प्रसिद्ध दिवाळी अंकांतून, आणि 'नवल' मासिकातून दरमहा, १७-१८ वर्षे प्रकाशित होत असत.
रांगणेकरांनी काही हिंदी कादंबऱ्यांचेही मराठी अनुवाद केले आहेत. श्री. मुसळे ह्या प्रकाशकांनी त्यांच्या अनुवादित कादंबऱ्या प्रकाशित करण्यासाठी मुद्दाम ‘राजेश प्रकाशन’ सुरू केले. त्यांनी कुमुदिनी रांगणेकरांच्या घायाळ हरणी, पत्त्यातली राणी, पाऊलवाटेचं वळण, प्रीतीच्या पंखाविना पाखरू, साद-प्रतिसाद, आदी २० कादंबऱ्या छापल्या.
कुमुदिनी रांगणेकर यांची प्रकाशित पुस्तके
|
|
|
|