"अनंत राऊत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{संदर्भहीन लेख}} |
{{संदर्भहीन लेख}} |
||
डाॅ. '''अनंत राऊत''' हे एक [[मराठी भाषा|मराठी]] साहित्यिक आहेत. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
प्रा. डाॅ. '''अनंत दादाराव राऊत''' (जन्म : गोटेगांव-बीड, १ ऑगस्ट ९६५) हे नांदेड येथील पीपल्स काॅलेजमध्ये मराठीचे विभाग प्रमुख आहेत. त्यांनी या काॅलेजात १९९० सालापासून पदवी व पद्यव्युत्तर स्तरावर मराठी विषयाचे अध्यापन केले आहे. ते एक [[मराठी भाषा|मराठी]] साहित्यिकही आहेत. |
|||
अनंत राऊत हे नांदेडच्या युवा प्रबोधन मंचाचे १९९९ सालापासून संस्थापक अध्यक्ष आहेत. |
|||
ते २००२ सालापासून संविधान गौरव महोत्सव हा नावीन्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रम आयोजित करतात. त्यांची या विषयावर सतत व्याख्याने होत असतात. |
|||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
||
* अनंताची अभंगवाणी (काव्यसंग्रह) |
|||
* आदरणीय गुरु (पत्रात्मक व्यक्तिचित्रे) |
|||
* काहिली (कादंबरी) |
* काहिली (कादंबरी) |
||
* चला ठेचू नांगी नांगी (कवितासंग्रह) |
* चला ठेचू नांगी नांगी (कवितासंग्रह) |
||
* छिन्नमही (कवितासंग्रह) |
* छिन्नमही (कवितासंग्रह) |
||
* तळभारत (कथा संग्रह) |
|||
* तुलनात्मक साहित्य आणि विश्वकुटुंबाची घडण( समीक्षा) |
|||
* धर्म ते राष्ट्रधर्म (वैचारिक ) |
|||
* प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये (वैचारिक) |
|||
* भारतीयांचा पवित्र आचारग्रंथ : भारताचे संविधान (वैचारिक) |
|||
* भारतीयांचा राष्ट्रधर्म (वैचारिक) |
|||
* भारतीयांचे कल्याणकारी संविधान (वैचारिक) |
|||
* मूल्यनिष्ठ समाजघडणीत साहित्याची भूमिका (समीक्षा) |
|||
* विद्रोहमूल्य (समीक्षा) |
|||
* समाज सुधारकांची तुतारी (वैचारिक) |
|||
* संविधानमय भारताची दिशा (वैचारिक) |
|||
* संविधानाचे तत्त्वज्ञान व जातिअंत (वैचारिक) |
|||
==पुरस्कार== |
|||
अनेक. |
|||
{{DEFAULTSORT:राऊत, अनंत}} |
{{DEFAULTSORT:राऊत, अनंत दादाराव}} |
||
[[वर्ग:मराठी लेखक]] |
[[वर्ग:मराठी लेखक]] |
||
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] |
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] |
२०:४५, २८ मार्च २०१९ ची आवृत्ती
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
प्रा. डाॅ. अनंत दादाराव राऊत (जन्म : गोटेगांव-बीड, १ ऑगस्ट ९६५) हे नांदेड येथील पीपल्स काॅलेजमध्ये मराठीचे विभाग प्रमुख आहेत. त्यांनी या काॅलेजात १९९० सालापासून पदवी व पद्यव्युत्तर स्तरावर मराठी विषयाचे अध्यापन केले आहे. ते एक मराठी साहित्यिकही आहेत.
अनंत राऊत हे नांदेडच्या युवा प्रबोधन मंचाचे १९९९ सालापासून संस्थापक अध्यक्ष आहेत.
ते २००२ सालापासून संविधान गौरव महोत्सव हा नावीन्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रम आयोजित करतात. त्यांची या विषयावर सतत व्याख्याने होत असतात.
पुस्तके
- अनंताची अभंगवाणी (काव्यसंग्रह)
- आदरणीय गुरु (पत्रात्मक व्यक्तिचित्रे)
- काहिली (कादंबरी)
- चला ठेचू नांगी नांगी (कवितासंग्रह)
- छिन्नमही (कवितासंग्रह)
- तळभारत (कथा संग्रह)
- तुलनात्मक साहित्य आणि विश्वकुटुंबाची घडण( समीक्षा)
- धर्म ते राष्ट्रधर्म (वैचारिक )
- प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये (वैचारिक)
- भारतीयांचा पवित्र आचारग्रंथ : भारताचे संविधान (वैचारिक)
- भारतीयांचा राष्ट्रधर्म (वैचारिक)
- भारतीयांचे कल्याणकारी संविधान (वैचारिक)
- मूल्यनिष्ठ समाजघडणीत साहित्याची भूमिका (समीक्षा)
- विद्रोहमूल्य (समीक्षा)
- समाज सुधारकांची तुतारी (वैचारिक)
- संविधानमय भारताची दिशा (वैचारिक)
- संविधानाचे तत्त्वज्ञान व जातिअंत (वैचारिक)
पुरस्कार
अनेक.