"पार्वतीबाई आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
वर्ग जोडले |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''पार्वतीबाई आठवले''' (१८७०, १० ऑक्टोबर १९५५) या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या. |
'''पार्वतीबाई आठवले''' (जन्म : देवरुख, १८७०, १० ऑक्टोबर १९५५) या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या. त्यांचे माहेरचे नाव कृष्णा जोशी. वडिलांचे बाळकृष्ण केशव जोशी. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचे लग्न महादेव नारायण आठवले यांच्याशी झाले. थोड्याच वर्षांत त्या विधवा झाल्या. त्यानंतर त्या [[धोंडो केशव कर्वे]] यांच्या साहाय्यक झाल्या. |
||
वयाच्या ४२ वयापर्यंत पार्वतीबाई आठवले या तत्कालीन ब्राह्मण विधवांप्रमाणे केशवपन करवून घेऊन लाल आलवणे नेसत. त्यानंतरमात्र त्यांनी हे जुने रीतिरिवाज सोडून दिले. कर्व्यांच्या स्त्रीशिक्षण संस्थेसाठी देणग्या मिळवण्यास त्या भारतभर तर फिरल्याच, पण इंग्लंड-अमेरिकेतसुद्धा जाऊन आल्या. |
|||
पार्वतीबाईंनी 'माझी कहाणी' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. |
|||
[[वर्ग:सामाजिक कार्यकर्त्या]] |
[[वर्ग:सामाजिक कार्यकर्त्या]] |
||
[[वर्ग:इ.स. १८७० मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १८७० मधील जन्म]] |
१४:२२, २६ मार्च २०१९ ची आवृत्ती
पार्वतीबाई आठवले (जन्म : देवरुख, १८७०, १० ऑक्टोबर १९५५) या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या. त्यांचे माहेरचे नाव कृष्णा जोशी. वडिलांचे बाळकृष्ण केशव जोशी. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचे लग्न महादेव नारायण आठवले यांच्याशी झाले. थोड्याच वर्षांत त्या विधवा झाल्या. त्यानंतर त्या धोंडो केशव कर्वे यांच्या साहाय्यक झाल्या.
वयाच्या ४२ वयापर्यंत पार्वतीबाई आठवले या तत्कालीन ब्राह्मण विधवांप्रमाणे केशवपन करवून घेऊन लाल आलवणे नेसत. त्यानंतरमात्र त्यांनी हे जुने रीतिरिवाज सोडून दिले. कर्व्यांच्या स्त्रीशिक्षण संस्थेसाठी देणग्या मिळवण्यास त्या भारतभर तर फिरल्याच, पण इंग्लंड-अमेरिकेतसुद्धा जाऊन आल्या.
पार्वतीबाईंनी 'माझी कहाणी' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.