"रामचंद्र भिकाजी जोशी (व्याकरणकार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|रा.भि. जोशी}} रामचंद्र भिकाजी जोशी (जन्म : २१ जून १८५६; मृत्यू...
(काही फरक नाही)

१२:२७, २६ मार्च २०१९ ची आवृत्ती

रामचंद्र भिकाजी जोशी (जन्म : २१ जून १८५६; मृत्यू: ७ सप्टेंबर १९२७) हे संस्कृत व मराठी भाषा आणि व्याकरणाचे अभ्यासक व लेखक होते.

रामचंद्र भिकाजी जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

  • अलंकार विवेक
  • धर्म आणि नीतिपर व्याख्याने
  • प्रौढबोध व्याकरण
  • बालबोध व्याकरण
  • मराठी पद्य वाचन
  • मराठी भाषेची घटना
  • मराठी शब्दसिद्धी
  • लग्नविधी आणि सोहळे
  • शिशुबोध व्याकरण

{{DEFAULTSORT:जोशी,रामचंद्र भिकाजी]][ [[[वर्ग:इ.स.१९२७ मधील मृत्यू]]