Jump to content

रामचंद्र भिकाजी जोशी (व्याकरणकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामचंद्र भिकाजी जोशी (२१ जून, १८५६ - ७ सप्टेंबर, १९२७) हे संस्कृत व मराठी भाषा आणि व्याकरणाचे अभ्यासक व लेखक होते. मराठी भाषेची घटना हा त्यांचा ग्रंथ एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे.[१]

पुस्तके

[संपादन]

रामचंद्र भिकाजी जोशी यांनी लिहिलेली काही पुस्तके पुढील प्रमाणे आहेत:

  • अलंकार विवेक
  • धर्म आणि नीतिपर व्याख्याने
  • प्रौढबोध व्याकरण
  • बालबोध व्याकरण
  • मराठी पद्य वाचन
  • मराठी भाषेची घटना
  • मराठी शब्दसिद्धी
  • लग्नविधी आणि सोहळे
  • शिशुबोध व्याकरण

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ दाते, शंकर (२०००). मराठी ग्रंथसूची. मुंबई: राज्य मराठी विकास संस्था. pp. ३२१.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: