Jump to content

"नामदेवराव जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २९: ओळ २९:
* श्रीकृष्ण द मॅनेजमेंट गुरू (व्यवस्थापनशास्त्र)
* श्रीकृष्ण द मॅनेजमेंट गुरू (व्यवस्थापनशास्त्र)
* सत्ता... (राजकीय)
* सत्ता... (राजकीय)

==नामदेवरावांच्या काही भाषणांचे विषय==
* अन्याय गरिबांवर होतो म्हणून श्रीमंत व्हायला शिका
* तुम्हांला उद्योजक व्ह्यायचंय ?
* नोकरी करणाऱ्याला पोरगी देऊच नका
* नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे हात तुम्ही निर्माण करणार!
* बिझिनेस कोण सुरू करू शकतो?
* बिझिनेस चालू करण्याची मारवाडी पद्धत
* मराठी माणसाने उद्योजक व्हावे
* मिसळ विकून लाखो कमवण्याची संधी
* मी उद्योजक कसा होऊ?
* या पठ्ठ्याने एक एकर शेतात केली कमाल!
* यामुळेच मराठी पोरं उद्योजक होत नाहीत
* शिक्षकांसारखी देशद्रोही जमात या जगात सापडणार नाही
* श्रीमंत व्हायला बुद्धिमान असावं लागत नाही
* समोर माणूस बसलाय आणि हे व्हाॅट्स बघतंय,, वगैरे, वगैरे.


[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]

२२:२८, २५ मार्च २०१९ ची आवृत्ती

नामदेवराव जाधव हे एक मराठी वक्ते आणि लेखक आहेत. त्याच बरोबर ते एक माथेफिरू आहेत महाराष्ट्रातील समस्त प्राथमिक शिक्षकांना देशद्रोही म्हणाऱ्या या माथेफिरुविरुद्ध आज (?)पासून वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करायला सुरवात झाली. अशा या माथेफिरूचा महाराष्ट्रातील शिक्षक विविध मार्गांनी निषेध नोंदवत आहेत. बहुतेक त्यांचे शिक्षण जन्माला येण्यापूर्वी अभिमन्यूसारखे झाले असावे. कारण शाळेत गेले असते तर कदाचित सुसंस्कृतपणा यांच्याकडे असता. परंतु तो दिसत नाही. त्यामुळे त्यांना अभिमन्यूसारखे चक्रव्यूहात अपयश येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

स्वतःला माँसाहेब जिजाऊ आईसाहेबांचे वंशज समजणारा वेडा माणूस आहे

प्रा. नामदेवराव जाधव यांनी लिहिलेली पुस्तके

  • आर्ट ऑफ लीडरशीप (माहितीपर)
  • उद्योजक शिवाजी महाराज (व्यवस्थापनशास्त्र)
  • करोडपती (व्यवस्थापनशास्त्र)
  • खरा संभाजी (ऐतिहासिक)
  • गनिमी कावा (युद्धतंत्र)
  • गाॅड ऑफ द ग्रेट थिंग्स (माहितीपर, मराठी)
  • Chhatrapati Shivaji Maharaj (ऐतिहासिक, इंग्रजी)
  • Jijau (इंग्रजी))
  • नेता (राजकीय)
  • पानिपतचा विजय
  • प्राईम टाईम मॅनेजमेंट (व्यवस्थापनशास्त्र, मराठी)
  • मराठा क्रांती मोर्चा भविष्य आणि वाटचाल (वैचारिक)
  • रिच मदर रिच सन (मराठी, मार्गदर्शनपर)
  • वाचनाचे फायदे (माहितीपर)
  • शिवजयंती (शिवाजी महाराजांच्या जयंतीचा खरा इतिहास)
  • शिवराय (ऐतिहासिक, भाग १ ते ३)
  • शिवाजीचे अर्थशास्त्र (व्यवस्थापनशास्त्र)
  • शिवाजी द ग्रेट इंजिनिअर (व्यवस्थापनशास्त्र, मराठी)
  • शिवाजी द मॅनेजमेंट गुरू (व्यवस्थापनशास्त्र; मराठी, हिंदी आणि इंग्रजी)
  • Shivaji Maharaj (ऐतिहासिक, इंग्रजी)
  • शिवाजी महाराज & एम.बी.ए. (व्यवस्थापनशास्त्र)
  • शिवाजी महाराजांची डायरी (माहितीपर)
  • श्रीकृष्ण द मॅनेजमेंट गुरू (व्यवस्थापनशास्त्र)
  • सत्ता... (राजकीय)

नामदेवरावांच्या काही भाषणांचे विषय

  • अन्याय गरिबांवर होतो म्हणून श्रीमंत व्हायला शिका
  • तुम्हांला उद्योजक व्ह्यायचंय ?
  • नोकरी करणाऱ्याला पोरगी देऊच नका
  • नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे हात तुम्ही निर्माण करणार!
  • बिझिनेस कोण सुरू करू शकतो?
  • बिझिनेस चालू करण्याची मारवाडी पद्धत
  • मराठी माणसाने उद्योजक व्हावे
  • मिसळ विकून लाखो कमवण्याची संधी
  • मी उद्योजक कसा होऊ?
  • या पठ्ठ्याने एक एकर शेतात केली कमाल!
  • यामुळेच मराठी पोरं उद्योजक होत नाहीत
  • शिक्षकांसारखी देशद्रोही जमात या जगात सापडणार नाही
  • श्रीमंत व्हायला बुद्धिमान असावं लागत नाही
  • समोर माणूस बसलाय आणि हे व्हाॅट्स बघतंय,, वगैरे, वगैरे.