Jump to content

"अविनाश भोंडवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४३: ओळ ४३:
* रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा चे अध्यक्ष (२००४-०५)
* रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा चे अध्यक्ष (२००४-०५)
* रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या विविध विभागांचे संचालक
* रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या विविध विभागांचे संचालक

==पुरस्कार==
* 'आरोग्यातील अंधश्रद्धा' या पुस्तकाला [[ना.के. बेहेरे]] पुरस्कार.
* 'तारुण्यगान' या पुस्तकाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा 'डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी मित्रमंडळ पुरस्कार.

पहा : [[मराठीतील साहित्यिक डाॅक्टर]]





१२:४९, २४ मार्च २०१९ ची आवृत्ती


डॉ. अविनाश भोंडवे हे मराठीत वैद्यकीय विषयांवर लिहिणारे लेखक आहेत. हे व्यवसायाने डॉक्‍टर आहेत. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून १९८३ मध्ये एम.बी.बी.एस. २०१७ मध्ये एफ.सी.जी,पी, पदवी.

यांची प्रकाशित पुस्तके

  • आरोग्याची गुरुकिल्ली [१]
  • आरोग्यातील अंधश्रद्धा [२]
  • आरोग्यावर वाचू काही [३]
  • तारुण्यगान [४]
  • तारुण्याच्या उंबरठ्यावर [५]
  • लाखातले एक आजार
  • वैद्यकीय उपकरणांच्या जगात [६]
  • वयात येताना, तरुण होताना
  • On the Threshold of Youth [७](इंग्रजी)

पुरस्कार

  • 'डॉक्टर ऑफ दि इअर ' पुरस्कार- २०१३ जीपीए, पुणे
  • आरोग्यातील अंधश्रद्धा' या पुस्तकाला ना.के. बेहेरे पुरस्कार.
  • 'तारुण्यगान' या पुस्तकाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा 'डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी मित्रमंडळ पुरस्कार.
  • 'आरोग्यातील अंधश्रध्दा ' या पुस्तकाला 'ग्रंथभारती' नागपूर यांचा पुरस्कार
  • 'तारुण्यगान' या पुस्तकाला मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांचा पुरस्कार
  • 'आम्ही पुणेकर' संस्थेचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार- २०१८

वृत्तपत्रीय लेखन

  • लोकमत, महाराष्ट्र टाईम्स, पुण्यनगरी, पुढारी या वर्तमानपत्रात आरोग्यविषयक साप्ताहिक सदर
  • सकाळ साप्ताहिक मध्ये ;आरोग्याचा मूलमंत्र' हे साप्ताहिक सदर
  • सकाळ, लोकसत्ता, दिव्य मराठी, केसरी, गोमंतक, तरुणभारत या वर्तमानपत्रात आणि ग्राहकहित या मासिकात वेळोवेळी लिखाण

एकांकिका

विविध विषयांवर एकूण ८ अप्रकाशित, पण प्रयोग झालेल्या एकांकिका

कथा

एकूण १२ कथा वेगवेगळ्या मासिकात प्रसिध्द

भाषणे

  • शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य, वयात येणाऱ्या मुलांसाठी कार्यशाळा, आरोग्यविषयक विविध विषयांवर ५०० हून अधिक भाषणे,
  • 'तारुण्याच्या उंबरठ्यावर' ही दृक्श्राव्य सीडी

संस्थात्मक कार्य

  • इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य- अध्यक्ष (२०१९-२०२०)
  • इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे शाखेचे अध्यक्ष (२००८-०९)
  • इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य शाखेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष (२०१५-१६)
  • जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, पुणेचे अध्यक्ष (२००६-०७)
  • रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा चे अध्यक्ष (२००४-०५)
  • रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या विविध विभागांचे संचालक

पुरस्कार

  • 'आरोग्यातील अंधश्रद्धा' या पुस्तकाला ना.के. बेहेरे पुरस्कार.
  • 'तारुण्यगान' या पुस्तकाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा 'डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी मित्रमंडळ पुरस्कार.

पहा : मराठीतील साहित्यिक डाॅक्टर