अविनाश भोंडवे
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
डॉ. अविनाश भोंडवे हे मराठीत वैद्यकीय विषयांवर लिहिणारे लेखक आहेत. हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून १९८३ मध्ये एम.बी.बी.एस. २०१७ मध्ये एफ.सी.जी,पी, पदवी.
यांची प्रकाशित पुस्तके
[संपादन]- आरोग्याची गुरुकिल्ली [१]
- आरोग्यातील अंधश्रद्धा [२]
- आरोग्यावर वाचू काही [३]
- तारुण्यगान [४]
- तारुण्याच्या उंबरठ्यावर [५]
- लाखातले एक आजार
- वैद्यकीय उपकरणांच्या जगात [६]
- वयात येताना, तरुण होताना
- On the Threshold of Youth [७]
- कोरोनाचा चक्रव्यूह [८]
- कोरोना प्रश्नोत्तरे
- स्त्रियांचे आजार आणि उपचार [९]
पुरस्कार
[संपादन]- 'डॉक्टर ऑफ दि इअर ' पुरस्कार- २०१३ जीपीए, पुणे
- आरोग्यातील अंधश्रद्धा' या पुस्तकाला ना.के. बेहेरे पुरस्कार.
- 'तारुण्यगान' या पुस्तकाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा 'डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी मित्रमंडळ पुरस्कार.
- 'आरोग्यातील अंधश्रद्धा ' या पुस्तकाला 'ग्रंथभारती' नागपूर यांचा पुरस्कार
- 'तारुण्यगान' या पुस्तकाला मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांचा पुरस्कार
- 'आम्ही पुणेकर' संस्थेचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार- २०१८
- '• 'कोरोना वॉरिअर' पुरस्कार-
१. म.गांधी इंटरनॅशनल मिशन, नेपाळ; मे २०२० २. छत्रपती संभाजी राजे- शिवराज्याभिषेक सोहोळा- ६ जून २०२० ३. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पुरस्कार- ४ डिसेम्बर२० ४. महाराष्ट्र राज्य राज्यपाल कोरोना सन्मान-१३डिसेंबर२० ५. सुसंगत प्रतिष्ठान- कोरोना योद्धा पुरस्कार- १६ जुलै २०२१
वृत्तपत्रीय लेखन
[संपादन]- लोकमत, महाराष्ट्र टाईम्स, पुण्यनगरी, पुढारी या वर्तमानपत्रात आरोग्यविषयक साप्ताहिक सदर
- सकाळ साप्ताहिक मध्ये ;आरोग्याचा मूलमंत्र' हे साप्ताहिक सदर
- सकाळ, लोकसत्ता, दिव्य मराठी, केसरी, गोमंतक, तरुणभारत या वर्तमानपत्रात आणि ग्राहकहित या मासिकात वेळोवेळी लिखाण
एकांकिका
[संपादन]विविध विषयांवर एकूण ८ अप्रकाशित, पण प्रयोग झालेल्या एकांकिका
कथा
[संपादन]एकूण १२ कथा वेगवेगळ्या मासिकात प्रसिद्ध
भाषणे
[संपादन]- शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य, वयात येणाऱ्या मुलांसाठी कार्यशाळा, आरोग्यविषयक विविध विषयांवर ५०० हून अधिक भाषणे,
- 'तारुण्याच्या उंबरठ्यावर' ही दृक्श्राव्य सीडी
संस्थात्मक कार्य
[संपादन]- इंडियन मेडिकल असोसिएशन, राष्ट्रीय शाखा- डीन- आयएमएसीजीपी (२०२१-२०२२)
- इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य- अध्यक्ष (२०१९-२०२०)
- इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे शाखेचे अध्यक्ष (२००८-०९)
- इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य शाखेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष (२०१५-१६)
- जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, पुणेचे अध्यक्ष (२००६-०७)
- रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा चे अध्यक्ष (२००४-०५)
- रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या विविध विभागांचे संचालक
पुरस्कार
[संपादन]- 'आरोग्यातील अंधश्रद्धा' या पुस्तकाला ना.के. बेहेरे पुरस्कार.
- 'तारुण्यगान' या पुस्तकाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा 'डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी मित्रमंडळ पुरस्कार.
- उत्कृष्ट एकांकिका लेखक पुरस्कार – रोटरी क्लब एकांकिका स्पर्धा- २००३
- आयएमए राष्ट्रीय पुरस्कार -सर्वोत्कृष्ट आयएमए राज्य अध्यक्ष २०१९
- ॲड. भास्करराव आव्हाड पुरस्कार- (आडकर फौंडेशन) - २०२१
- 'पुणे परिवार'- कोरोना काळातील वैद्यकीय कार्याबद्दल विशेष सन्मान (२०२१)
• 'कोरोना वॉरिअर' पुरस्कार- १. म.गांधी इंटरनॅशनल मिशन, नेपाळ; मे २०२० २. छत्रपती संभाजी राजे- शिवराज्याभिषेक सोहोळा- ६ जून २०२० ३. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पुरस्कार- ४ डिसेम्बर२० ४. महाराष्ट्र राज्य राज्यपाल कोरोना सन्मान-१३डिसेंबर२० ५. सुसंगत प्रतिष्ठान- कोरोना योद्धा पुरस्कार- १६ जुलै २०२१