Jump to content

"दग्धयोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दग्धयोग हा पंचांगात दिलेला काही तिथींच्या किंवा चंद्रन...
(काही फरक नाही)

११:२२, १६ मार्च २०१९ ची आवृत्ती

दग्धयोग हा पंचांगात दिलेला काही तिथींच्या किंवा चंद्रनक्षत्राच्या दिवशी अमुकच वार अाला की होणारा योग आहे.

रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्टी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असल्यास हा योग येतो.

अशाच प्रकारचे अन्य योग - अमृसिद्धियोग, यमघंटायोग, मृत्युयोग.