दग्धयोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दग्धयोग हा पंचांगात दिलेला, काही तिथीच्या दिवशी अमुकच वार अाला की होणारा योग आहे.

रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्टी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असल्यास हा योग येतो.

अशाच प्रकारचे अन्य योग - अमृतसिद्धियोग, यमघंटायोग, मृत्युयोग.