मृत्युयोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मृत्युयोग हा पंचांगात दिलेला, काही चंद्रनक्षत्राच्या दिवशी अमुकच वार अाला की होणारा योग आहे.[१]

रविवारी अनुराधा, सोमवारी उत्तराषाढा, मंगळवारी शततारका, बुधवारी अश्विनी, गुरुवारी मृग, शुक्रवारी अाश्लेषा आणि शनिवारी हस्त हे चंद्रनक्षत्र असल्यास हा योग येतो. [२]

२०१९ सालचे मृत्युयोग असलेले (एकूण ११) दिवस :- ७ जानेवारी, २६ जानेवारी, १४ मार्च, २ एप्रिल, ११ एप्रिल, ३० एप्रिल, १९ मे, २ आॅगस्ट, ७ आॅक्टोबर, १२ डिसेंबर, ३१ डिसेंबर.

अशाच प्रकारचे अन्य योग -

संदर्भ[संपादन]

  1. ^ "जानिए, कुंडली में कहां छिपा होता है मृत्यु योग". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 23 मे 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "कुंडली में यहां छिपा होता है मृत्यु योग, पहले से पता चल जाता है". IndiaBeyondNews. 23 मे 2020 रोजी पाहिले.