"अमृतसिद्धियोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
(काही फरक नाही)
|
११:१७, १६ मार्च २०१९ ची आवृत्ती
अमृतसिद्धियोग हा पंचांगात दिलेला एक योग अाहे. हा योग म्हणजे काही तिथींच्या किंवा चंद्रनक्षत्राच्या दिवशी अमुकच वार अाला की होणारा योग आहे.
रविवारी हस्त, सोमवारी मृग किंवा श्रवण, मंगळवारी अश्विनी, बुधवारी अनुराधा, गुरुवारी पुष्य, शुक्रवारी रेवती आणि शनिवारी रोहिणी हे चंद्रनक्षत्र असल्यास हा योग येतो.