"विदुला टोकेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो →पुस्तके |
|||
ओळ १३: | ओळ १३: | ||
* मॅन इंटरप्टेड (मूळ इंग्रजी लेखक - जेम्स बेली) |
* मॅन इंटरप्टेड (मूळ इंग्रजी लेखक - जेम्स बेली) |
||
* मी हलवलं तुमचं चीज (मूळ इंग्रजी, I moved your cheese, लेखक - दीपक मल्होत्रा) |
* मी हलवलं तुमचं चीज (मूळ इंग्रजी, I moved your cheese, लेखक - दीपक मल्होत्रा) |
||
* मैत्री बॅलंस शीट सोबत : नफा तोटा पत्रक : व्यवसायाशी निगडित असणाऱ्या प्रत्येकासाठी (मूळ इंग्रजी लेखक - अनिल लांबा) |
|||
* लोकव्यवहार कौशल्ये : तुम्हाला जमेल (मूळ इंग्रजी, लेखिका - बार्बरा/ॲलन पीस) |
* लोकव्यवहार कौशल्ये : तुम्हाला जमेल (मूळ इंग्रजी, लेखिका - बार्बरा/ॲलन पीस) |
||
* सीता : [[रामायण|रामायणाचे]] चित्रमय पुनःकथन (मूळ इंग्रजी, सीता - ॲन इलस्ट्रेटेट री-टेलिंग ऑफ द रामायण, लेखक - देवदत्त पट्टनाईक) |
* सीता : [[रामायण|रामायणाचे]] चित्रमय पुनःकथन (मूळ इंग्रजी, सीता - ॲन इलस्ट्रेटेट री-टेलिंग ऑफ द रामायण, लेखक - देवदत्त पट्टनाईक) |
१५:०१, ८ मार्च २०१९ ची आवृत्ती
विदुला टोकेकर या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक इंग्लिश पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. त्या ट्रान्सलेशन पनाशिया ही भाषांतर कंपनी चालवितात.
पुस्तके
- अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी (मूळ इंग्रजी, 7 habits of highly effective people, लेखक - स्टीफन आर. कवी)
- अनब्रेकेबल (आत्मचरित्र, मूळ इंग्रजी, लेखिका मेरी कोम)
- इराणमधून सुटका (मूळ इंग्रजी, Out of Iran, ले़खिका - सुझान आझादी, अँजेला फेरान्ते)
- जीवन बदलून टाकणारी संकल्पना, (मूळ इंग्रजी लेखिका- सुझी वेल्श)
- टाटा - एका कॉर्पोरेट ब्रँडची उत्क्रांती (मूळ इंग्रजी, TATA-THE EVOLUTION OF A CORPORATE BRAND, लेखक - मॉर्गन विट्झेल)
- डेफ हेवन (मूळ इंग्रजी, लेखिका - विराणी पिंकी)
- तुम्ही श्रीमंत व्हावं असं आम्हाला का वाटतं? (मूळ इंग्रजी लेखक - रॉबर्ट कीयोसाकी)
- १०-१०-१० (मूळ इंग्रजी, लेखिका - सुझी वेल्श)
- बाळमासा (मूळ इंग्रजी, grayson, लेखक - लिन कॉक्स)
- मॅन इंटरप्टेड (मूळ इंग्रजी लेखक - जेम्स बेली)
- मी हलवलं तुमचं चीज (मूळ इंग्रजी, I moved your cheese, लेखक - दीपक मल्होत्रा)
- मैत्री बॅलंस शीट सोबत : नफा तोटा पत्रक : व्यवसायाशी निगडित असणाऱ्या प्रत्येकासाठी (मूळ इंग्रजी लेखक - अनिल लांबा)
- लोकव्यवहार कौशल्ये : तुम्हाला जमेल (मूळ इंग्रजी, लेखिका - बार्बरा/ॲलन पीस)
- सीता : रामायणाचे चित्रमय पुनःकथन (मूळ इंग्रजी, सीता - ॲन इलस्ट्रेटेट री-टेलिंग ऑफ द रामायण, लेखक - देवदत्त पट्टनाईक)
- STAY हंग्री STAY फूलिश (मूळ इंग्रजी, लेखक - रश्मी बन्सल)