"जागतिक मराठी संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १३: | ओळ १३: | ||
* ८वे, [[औरंगाबाद]], २०११ (संमेलनाध्यक्ष : विजय भटकर) |
* ८वे, [[औरंगाबाद]], २०११ (संमेलनाध्यक्ष : विजय भटकर) |
||
* ९वे, विरार(ठाणे जिल्हा), २०१२ (संमेलनाध्यक्ष : अरुण फिरोदिया) |
* ९वे, विरार(ठाणे जिल्हा), २०१२ (संमेलनाध्यक्ष : अरुण फिरोदिया) |
||
* १६वे, नागपूर ४ ते ६ जून २०१९. (संमेलनाध्यक्ष : अमेरिकास्थित मराठी उद्योजक डॉ. श्रीनिवास ठाणेदार) |
|||
==हे सुद्धा पहा== |
==हे सुद्धा पहा== |
२०:५६, ४ जानेवारी २०१९ ची आवृत्ती
जागतिक मराठी अकादमी ही ’जागतिक मराठी संमेलन’ भरवते. ही संमेलने जरी भारतात भरत असली तरी त्यांच्यात सहभागी होण्यासाठी परदेशांतून प्रतिनिधी आणि साहित्यप्रेमी येतात.
७ ते ९ जानेवारी २०११ या तारखांना औरंगअबादला ‘८वे जागतिक मराठी संमेलन-शोध मराठी मनाचा‘ भरले होते. संमेलनाध्यक्ष विजय भटकर होते. हे संमेलन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळी, मराठवाडा लोक विकास मंच(मुंबई)आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.
- आत्तापर्यंतची ‘जागतिक मराठी संमेलने-शोध मराठी मनाचा’--
- १ले, नागपूर, २००४ (संमेलनाध्यक्ष : राम शेवाळकर)
- २रे, अहमदनगर, २००५
- ३रे पुणे, २००६
- ४थे, मुंबई, २००७
- ५वे, गोवा, २००८
- ६वे, कोल्हापूर, २००९
- ७वे, सोलापूर, २०१०
- ८वे, औरंगाबाद, २०११ (संमेलनाध्यक्ष : विजय भटकर)
- ९वे, विरार(ठाणे जिल्हा), २०१२ (संमेलनाध्यक्ष : अरुण फिरोदिया)
- १६वे, नागपूर ४ ते ६ जून २०१९. (संमेलनाध्यक्ष : अमेरिकास्थित मराठी उद्योजक डॉ. श्रीनिवास ठाणेदार)