"अनंत ओगले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: अनंत शंकर ओगले हे एक मराठी लेखक आहेत. त्यांच्या पुस्तकांचे विषय ह... |
(काही फरक नाही)
|
१३:१६, ३१ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
अनंत शंकर ओगले हे एक मराठी लेखक आहेत. त्यांच्या पुस्तकांचे विषय हाॆ बह्वंशी ऐतिहासिक आहेत. त्यांनी अनेक चरित्रे लिहिली आहेत.
अनंत ओगले यांची पुस्तके
- अजात शत्रू (छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावरची चरित्र कहाणी)
- अठ्ठेचाळीसचा अग्निप्रलय
- अॅडॉल्फ हिटलर (कादंबरी)
- अस्त गांधीयुगाचा आणि नंतर
- आया मल्हार (मल्हाराराव होळकर यांच्या जीवनावरची कादंबरी)
- तो एक राजहंस (संगीत नाटक)
- ध्रुवाचा तारा (डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी)
- दयानंद (स्वामी दयानंद सरस्वती यांचे चरित्र
- फाळणी भारताची, कहाणी गांधी हत्येची
- भाषाशिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर