Jump to content

"हरिश्चंद्र बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर [जन्म ११.१०.१९४४]
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर(जन्म ११.१०.१९४४) हे एक मराठी कोशकार आहेत. ते एम.ए.पीएच.डी आहेत. 'झाडीबोलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन' हा त्यांच्या पी.एच.डी.च्या प्रबंधाचा विषय होता. कोशांव्यतिरिक्त काही अन्य पुस्तकेही त्यांनी लिहिली असली तरी झाडीबोली भाषेचा कोश आणि मराठी अंत्याक्षरी कोश ह्या दोन कोशांमुळे हरिश्चंद्र बोरकर प्रकर्षाने ओळखले जातात. 'दंडार', 'खडीगंमत' या लोककलांचे त्यांनी पुनरुज्जीवन केले आहे.
डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर [जन्म ११.१०.१९४४]

==डाॅ. हरिश्चंद्र बोरकर यांची पुस्तके==
* कविता झाडीची (झाडीबोलीतील २५ उत्कृष्ट कवितांचा संग्रह, सहसंपादक - ना.गो. थुटे -२००२)
* कानात सांग (कवितासंग्रह, २००२)
* कोहळी
* झाडीबोली भाषा आणि अभ्यास
* झाडीबोली मराठी शबद्कोश (इ.स. २०००)
* भाषिक भ्रमंती
* मराठी अंत्याक्षरी कोश (२००९)
* विवेकसिंधू
* संख्यादर्शक शब्दकोश (२००१)

[[वर्ग:मराठी लेखक]]

१३:५८, २९ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर(जन्म ११.१०.१९४४) हे एक मराठी कोशकार आहेत. ते एम.ए.पीएच.डी आहेत. 'झाडीबोलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन' हा त्यांच्या पी.एच.डी.च्या प्रबंधाचा विषय होता. कोशांव्यतिरिक्त काही अन्य पुस्तकेही त्यांनी लिहिली असली तरी झाडीबोली भाषेचा कोश आणि मराठी अंत्याक्षरी कोश ह्या दोन कोशांमुळे हरिश्चंद्र बोरकर प्रकर्षाने ओळखले जातात. 'दंडार', 'खडीगंमत' या लोककलांचे त्यांनी पुनरुज्जीवन केले आहे.

डाॅ. हरिश्चंद्र बोरकर यांची पुस्तके

  • कविता झाडीची (झाडीबोलीतील २५ उत्कृष्ट कवितांचा संग्रह, सहसंपादक - ना.गो. थुटे -२००२)
  • कानात सांग (कवितासंग्रह, २००२)
  • कोहळी
  • झाडीबोली भाषा आणि अभ्यास
  • झाडीबोली मराठी शबद्कोश (इ.स. २०००)
  • भाषिक भ्रमंती
  • मराठी अंत्याक्षरी कोश (२००९)
  • विवेकसिंधू
  • संख्यादर्शक शब्दकोश (२००१)