Jump to content

"स्त्री साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:


साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात १२-१२-२०१५ ते १३-१२-२०१५ या काळात एक स्त्री साहित्य संमेलन पुण्यात टिळक रोडवरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात भरले होते. संमेलनाध्यक्षा लेखिका [[प्रतिभा रानडे]] होत्या.
* साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात १२-१२-२०१५ ते १३-१२-२०१५ या काळात एक स्त्री साहित्य संमेलन पुण्यात टिळक रोडवरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात भरले होते. संमेलनाध्यक्षा लेखिका [[प्रतिभा रानडे]] होत्या.
* री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीतर्फे २९ सप्टेंबर २०१३ रोजी (तथाकथित) पहिले स्त्री साहित्य संमेलन चंदगड येथे भरले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नामवंत लेखिका [[प्रतिमा जोशी]] या असून संमेलनाचे उद्घाटन डॉ. [[गेल आम्व्हेट]] यांच्या हस्ते झाले होते. आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर या स्वागताध्यक्ष होत्या.





२१:५३, १० डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

  • साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात १२-१२-२०१५ ते १३-१२-२०१५ या काळात एक स्त्री साहित्य संमेलन पुण्यात टिळक रोडवरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात भरले होते. संमेलनाध्यक्षा लेखिका प्रतिभा रानडे होत्या.
  • री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीतर्फे २९ सप्टेंबर २०१३ रोजी (तथाकथित) पहिले स्त्री साहित्य संमेलन चंदगड येथे भरले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नामवंत लेखिका प्रतिमा जोशी या असून संमेलनाचे उद्घाटन डॉ. गेल आम्व्हेट यांच्या हस्ते झाले होते. आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर या स्वागताध्यक्ष होत्या.


हेही पहा :