"स्टॅचू ऑफ युनिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
ऑक्टोबर २०१४ मध्ये, या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी २९८९ कोटी रुपयांचा करार लार्सन अँड टुब्रो यांच्याशी केला गेला. याचे बांधकाम ३१ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू झाले आणि मध्य-ऑक्टोबर २०१८ मध्ये पूर्ण झाले.

भारतीय मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केले होते आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले.
भारतीय मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केले होते आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.statueofunity.in/|शीर्षक=Ekta Yatra|संकेतस्थळ=Statue of Unity|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2018-10-31}}</ref>
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

११:३९, ३१ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

स्टॅच्यू ऑफ युनिटी

स्टॅच्यू ऑफ युनिटी (मराठी: एकतेचा पुतळा) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांना समर्पित स्मारक आहे, जे गुजरातच्या राजपिप्ला जवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर स्थित आहे. स्मारकाने त्याच्या सभोवताली असलेले २०,००० वर्ग मीटर क्षेत्र व्यापले आहे आणि १२ चौरस किलोमीटर कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. १८२ मीटर (५९७ फूट) उंचीची ही जगातील सर्वात उंच मुर्ती आहे.[१]

ऑक्टोबर २०१४ मध्ये, या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी २९८९ कोटी रुपयांचा करार लार्सन अँड टुब्रो यांच्याशी केला गेला. याचे बांधकाम ३१ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू झाले आणि मध्य-ऑक्टोबर २०१८ मध्ये पूर्ण झाले.

भारतीय मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केले होते आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले.[२]

संदर्भ

  1. ^ Sharma, Ashwani (2014-12-29). TopYaps (इंग्रजी भाषेत) https://topyaps.com/sardar-patel-the-ironman. 2018-10-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Statue of Unity (इंग्रजी भाषेत) http://www.statueofunity.in/. 2018-10-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)