Jump to content

"कृषी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
* एक कृषी साहित्य संमेलन कुंडलवाडी येथ २९ एप्रिल (सन?)ला झाले. संमेलनाध्यक्ष आमदार वामनराव चटप होते.
* एक कृषी साहित्य संमेलन कुंडलवाडी येथ २९ एप्रिल (सन?)ला झाले. संमेलनाध्यक्ष आमदार वामनराव चटप होते.
* विखे पाटील प्रतिष्ठानसंचालित कृषी विकास परिषदेचे प्रस्तावित कृषी साहित्य संमेलन नाशिक,२४-२६ जानेवारी २०१४.
* विखे पाटील प्रतिष्ठानसंचालित कृषी विकास परिषदेचे प्रस्तावित कृषी साहित्य संमेलन नाशिक,२४-२६ जानेवारी २०१४.
* ३रे अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन २१-२२-२३ नोव्हेंबर २०१५ या काळात औरंगाबादला भरले होते.
* पहिले राज्यस्तरीय फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील माणुसदरी येथे १६ व १७ मार्च २०१६ झाले. या संमेलनातील सर्व कार्यक्रम केवळ शेती व शेतकऱ्यांशी निगडित होते. लोकजागृती मंच, पंचायत समिती घाटंजी व शांतिदूत बुद्धविहार समिती माणुसदरी यांच्या संयुक्त पुढाकारने हे संमेलन झाले. त्यासाठी आदिवासी बहुल माणुसदरी गावात वसंतराव नाईक साहित्यनगरी वसविण्यात आली होती. संमेलनाध्यक्ष मुंबईचे मोतीराम कटरे होते.

* राज्यस्तरीय लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन, बारामती
* राज्यस्तरीय लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन, बारामती

२२:५०, २८ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

कृषी साहित्य संमेलन या नावाने अनेक संस्था संमेलने भरवतात.

  • १ले अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन नाशिक येथे नोव्हेंबर २०११ मध्ये होणार होते. संमेलनाध्यक्ष डॉ. विठ्ठल भिकजी वाघ असणार होते.
  • एक कृषी साहित्य संमेलन कुंडलवाडी येथ २९ एप्रिल (सन?)ला झाले. संमेलनाध्यक्ष आमदार वामनराव चटप होते.
  • विखे पाटील प्रतिष्ठानसंचालित कृषी विकास परिषदेचे प्रस्तावित कृषी साहित्य संमेलन नाशिक,२४-२६ जानेवारी २०१४.
  • ३रे अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन २१-२२-२३ नोव्हेंबर २०१५ या काळात औरंगाबादला भरले होते.
  • पहिले राज्यस्तरीय फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील माणुसदरी येथे १६ व १७ मार्च २०१६ झाले. या संमेलनातील सर्व कार्यक्रम केवळ शेती व शेतकऱ्यांशी निगडित होते. लोकजागृती मंच, पंचायत समिती घाटंजी व शांतिदूत बुद्धविहार समिती माणुसदरी यांच्या संयुक्त पुढाकारने हे संमेलन झाले. त्यासाठी आदिवासी बहुल माणुसदरी गावात वसंतराव नाईक साहित्यनगरी वसविण्यात आली होती. संमेलनाध्यक्ष मुंबईचे मोतीराम कटरे होते.
  • राज्यस्तरीय लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन, बारामती

पहा : साहित्य संमेलने