Jump to content

"शशिकांत किणीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शशिकांत किणीकर हे एक मराठी लेखक आहेत. त्यांचे बरेचसे लिखाण भारती...
(काही फरक नाही)

२२:५५, ७ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

शशिकांत किणीकर हे एक मराठी लेखक आहेत. त्यांचे बरेचसे लिखाण भारतीय चित्रपटसृष्टी व तिच्यातील कलावंतांवर आहे.

शशिकांत किणीकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • कलंदर कलाकार किशोर कुमार
  • Kishor Kumar : A Versatile Gemius (इंग्रजी)
  • चंद्रकिरण (चंद्रकांत गोखले - व्यक्तिचित्रण आणि आठवणी)
  • जयराज
  • दादासाहेब तोरणे (मराठी-इंग्रजी)
  • दादासाहेब फाळके पुरस्कार
  • दास्तान- ए- नौशाद
  • नर्गिस (मराठी-इंग्रजी)
  • नवकेतन ६० वर्षांचा प्रवास
  • Notes Of Naushad (इंग्रजी)
  • मधुबाला
  • संगीतकार मदनमोहन
  • बिमल रॉय एक प्रतिभावंत दिग्दर्शक