"ग्रीक पुराणकथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB) |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''ग्रीक पुराणकथा''' ह्या प्राचीन [[ग्रीस]]मधील काल्पनिक कथा आहेत. ह्या कथासंग्रहामध्ये प्राचीन ग्रीसमधील लोकांच्या प्रचलित देवदेवता व वीरपुरुषांबद्दलच्या, तसेच विश्वाची उत्पत्त्ती आणि घडण ह्याबद्दलच्या पौराणिक कथांचा समावेश होतो. त्याचबरोबर ह्या कथांमधून त्या लोकांची स्वतःची संस्कृती व प्रचलित रितिरिवाज ह्यांचेही स्वरूप दिसून येते. |

प्राचीन ग्रीसमधील राजकीय व धार्मिक संस्था आणि प्राचीन ग्रीक संस्कृतीवर अधिक प्रकाश टाकण्यासाठी, तसेच पुराणकथांची व्युत्पत्ती कशी होते हे शोधण्यासाठी, |
प्राचीन ग्रीसमधील राजकीय व धार्मिक संस्था आणि प्राचीन ग्रीक संस्कृतीवर अधिक प्रकाश टाकण्यासाठी, तसेच पुराणकथांची व्युत्पत्ती कशी होते हे शोधण्यासाठी, ह्या पुराणकथा व काल्पनिक कथांचा अभ्यास उपयोगी पडतो. |
||
==ग्रीक पुराणकथांवरील पुस्तके== |
|||
* ग्रीक कथा (प्रा. गो.वि. तुळपुळे) |
|||
* ग्रीकपुराण : कथा-महाकाव्य-शोकात्मिका (सुप्रिया सहस्रबुद्धे) |
|||
* ग्रीक पुराणकथा (पंढरीनाथ रेगे) |
|||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
||
२२:३७, ७ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती
ग्रीक पुराणकथा ह्या प्राचीन ग्रीसमधील काल्पनिक कथा आहेत. ह्या कथासंग्रहामध्ये प्राचीन ग्रीसमधील लोकांच्या प्रचलित देवदेवता व वीरपुरुषांबद्दलच्या, तसेच विश्वाची उत्पत्त्ती आणि घडण ह्याबद्दलच्या पौराणिक कथांचा समावेश होतो. त्याचबरोबर ह्या कथांमधून त्या लोकांची स्वतःची संस्कृती व प्रचलित रितिरिवाज ह्यांचेही स्वरूप दिसून येते.
प्राचीन ग्रीसमधील राजकीय व धार्मिक संस्था आणि प्राचीन ग्रीक संस्कृतीवर अधिक प्रकाश टाकण्यासाठी, तसेच पुराणकथांची व्युत्पत्ती कशी होते हे शोधण्यासाठी, ह्या पुराणकथा व काल्पनिक कथांचा अभ्यास उपयोगी पडतो.
ग्रीक पुराणकथांवरील पुस्तके
- ग्रीक कथा (प्रा. गो.वि. तुळपुळे)
- ग्रीकपुराण : कथा-महाकाव्य-शोकात्मिका (सुप्रिया सहस्रबुद्धे)
- ग्रीक पुराणकथा (पंढरीनाथ रेगे)