"यदुनाथ दत्तात्रय थत्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
== साहित्य == |
== साहित्य == |
||
{{लेखनाव}} यांनी विपुल साहित्य लिहिले. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. |
{{लेखनाव}} यांनी विपुल साहित्य लिहिले. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांनी लिहिलेली पुस्तके :- |
||
* आटपाटनगर होते (बालकादंबरी) |
|||
* आपला वारसा (चरित्रसंग्रह) |
|||
* चिरंतन प्रकाश देणारी ज्योत महात्मा गांधी (व्यक्तिचित्रण-बालसाहित्य) |
|||
* पुढे व्हा (भाग १ ते ३, माहितीपर) |
|||
* भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर (चरित्र) |
|||
* यशाची वाटचाल (माहितीपर) |
|||
* रेशमा (बालसाहित्य) |
|||
* समर्थ व्हा,संपन्न व्हा (उपदेशपर) |
|||
* साने गुरुजी (चरित्र) |
|||
* साने गुरुजी : जीवन-परिचय (व्यक्तिचित्रण) |
|||
* स्वातंत्र्यगीते (संपादित) |
|||
{{विकिस्रोत साहित्यिक}} |
{{विकिस्रोत साहित्यिक}} |
२१:१८, १२ जुलै २०१८ ची आवृत्ती
यदुनाथ दत्तात्रय थत्ते | |
---|---|
जन्म: | ५ आॅक्टोबर १९२२ महाराष्ट्र, भारत |
मृत्यू: | १० मे १९९८) |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
धर्म: | हिंदू |
वडील: | दत्तात्रय |
यदुनाथ दत्तात्रय थत्ते (जन्म : ५ आॅक्टोबर १९२२; मृत्यू : ११० मे १९९८) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, एक उत्कृष्ट लेखक व संपादक आणि मराठी साहित्यिक होते. ते साने गुरुजी यांचे शिष्य असून 'साधना साप्ताहिका'चे संपादक होते.
जीवन
नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जन्मलेल्या थत्ते यांना १९४२ साली 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल सहा महिने कारावास ठोठावण्यात आला होता.
साहित्य
यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांनी विपुल साहित्य लिहिले. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांनी लिहिलेली पुस्तके :-
- आटपाटनगर होते (बालकादंबरी)
- आपला वारसा (चरित्रसंग्रह)
- चिरंतन प्रकाश देणारी ज्योत महात्मा गांधी (व्यक्तिचित्रण-बालसाहित्य)
- पुढे व्हा (भाग १ ते ३, माहितीपर)
- भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर (चरित्र)
- यशाची वाटचाल (माहितीपर)
- रेशमा (बालसाहित्य)
- समर्थ व्हा,संपन्न व्हा (उपदेशपर)
- साने गुरुजी (चरित्र)
- साने गुरुजी : जीवन-परिचय (व्यक्तिचित्रण)
- स्वातंत्र्यगीते (संपादित)
यांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.:
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |