Jump to content

"लक्ष्मीबाई केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो संदर्भ
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६: ओळ २६:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''लक्ष्मीबाई केळकर ''' या [[राष्ट्रसेविका समिती|राष्ट्रसेविका समितीच्या]] संस्थापिका होत्या. समितीच्या वतीने पाळणाघरे, शिशुमंदिरे, आरोग्य केंद्र, कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम, इ. उपक्रम सुरु केले. स्त्रियांना उत्तम गृहिणी होण्याचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने मुंबई येथे बकुळ देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली '''गृहिणीविद्या''' नावाने तीन वर्षाचा अभ्यासक्रम सुरु केला.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=१२७}}</ref>
'''लक्ष्मीबाई केळकर ''' (माहेरच्या कमल दाते) या [[राष्ट्रसेविका समिती]] नावाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्त्री-शाखेच्या संस्थापिका होत्या. समितीच्या वतीने त्यांनी पाळणाघरे, शिशुमंदिरे, आरोग्य केंद्रे, कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम, इत्यादी उपक्रम सुरू केले. स्त्रियांना उत्तम गृहिणी होण्याचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने मुंबई येथे बकुळ देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली '''गृहिणीविद्या''' नावाने तीन वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=१२७}}</ref>


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

२१:३४, ७ जुलै २०१८ ची आवृत्ती

लक्ष्मीबाई केळकर
कमल दाते (पूर्वाश्रमी)
जन्म: जुलै ६, १९०५
नागपूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: नोव्हेंबर २७, १९७८
नागपूर, महाराष्ट्र, भारत
चळवळ: हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी
संघटना: राष्ट्रसेविका समिती
धर्म: हिंदू
वडील: भास्करराव सुधारक
आई: यशोदाबाई
पती: पुरुषोत्तम केळकर

लक्ष्मीबाई केळकर (माहेरच्या कमल दाते) या राष्ट्रसेविका समिती नावाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्त्री-शाखेच्या संस्थापिका होत्या. समितीच्या वतीने त्यांनी पाळणाघरे, शिशुमंदिरे, आरोग्य केंद्रे, कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम, इत्यादी उपक्रम सुरू केले. स्त्रियांना उत्तम गृहिणी होण्याचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने मुंबई येथे बकुळ देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहिणीविद्या नावाने तीन वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला.[]

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. १२७. ISBN 978-81-7425-310-1.