"अतुल गावंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB) |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्|इवलेसे]] |
[[चित्|इवलेसे]] |
||
'''अतुल गावंडे''' हे अमेरिकेतील एक ख्यातनाम [[मराठीतील साहित्यिक डॉक्टर|मराठी डॉक्टर आहेत]]. ते बोस्टनच्या ब्रिगहॅम ॲन्ड विमेन्स हॉस्पिटलमध्ये तसेच द डाना फार्बर कॅन्सर इन्स्टिस्ट्यूट येथे शल्यविशारद, हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक व न्यूयॉर्कर या नियतकालिकात विज्ञानविषयक स्तंभ लिहिणारे लेखक आहेत. ते संशोधन व स्तंभ लेखनासाठी असलेल्या मॅकऑर्थर पारितोषिकाचे विजेते आहेत.<ref>[http://mr.upakram.org/node/2318 डॉ अतुल गावंडे यांचे चेकलिस्ट मॅनिफेस्टो या नावाचे एक पुस्तक]</ref> लोकहिताचे लेखन केल्याबद्दल २०१०चा नॅशनल मॅगेझिन पुरस्कार गावंडे यांना मिळाला आहे. |
'''अतुल गावंडे''' (जन्म: न्यूयाॅर्क, ५ नोव्हॆंबर १९६५) हे अमेरिकेतील एक ख्यातनाम [[मराठीतील साहित्यिक डॉक्टर|मराठी डॉक्टर आहेत]]. ते बोस्टनच्या ब्रिगहॅम ॲन्ड विमेन्स हॉस्पिटलमध्ये तसेच द डाना फार्बर कॅन्सर इन्स्टिस्ट्यूट येथे शल्यविशारद, हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक व न्यूयॉर्कर या नियतकालिकात विज्ञानविषयक स्तंभ लिहिणारे लेखक आहेत. ते संशोधन व स्तंभ लेखनासाठी असलेल्या मॅकऑर्थर पारितोषिकाचे विजेते आहेत.<ref>[http://mr.upakram.org/node/2318 डॉ अतुल गावंडे यांचे चेकलिस्ट मॅनिफेस्टो या नावाचे एक पुस्तक]</ref> लोकहिताचे लेखन केल्याबद्दल २०१०चा नॅशनल मॅगेझिन पुरस्कार गावंडे यांना मिळाला आहे. |
||
'फॉरेन पॉलिसी' या प्रख्यात अमेरिकन नियतकालिकाने २०१० साली प्रसिद्ध केलेल्या १०० जागतिक विचारवंतांच्या यादीतील ८ भारतीयांमध्ये डॉ. अतुल गावंडे हे एक होते. अमेरिकन आरोग्यसेवेत क्रांतिकारी बदल घडविणारा अतुल गावंडे यांचा ’ग्लोबल पेशंट सेफ्टी चॅलेंज नावाचा कृतिआराखडा आज जगभरातील ३ हजारांहून अधिक हॉस्पिटलांमध्ये राबविला जात आहे. |
'फॉरेन पॉलिसी' या प्रख्यात अमेरिकन नियतकालिकाने २०१० साली प्रसिद्ध केलेल्या १०० जागतिक विचारवंतांच्या यादीतील ८ भारतीयांमध्ये डॉ. अतुल गावंडे हे एक होते. अमेरिकन आरोग्यसेवेत क्रांतिकारी बदल घडविणारा अतुल गावंडे यांचा ’ग्लोबल पेशंट सेफ्टी चॅलेंज नावाचा कृतिआराखडा आज जगभरातील ३ हजारांहून अधिक हॉस्पिटलांमध्ये राबविला जात आहे. |
||
==शिक्षण== |
|||
⚫ | |||
अतुल गावंडे यांचे शालेय शिक्षण ग्रीसमध्ये आणि पुढील वैद्यकीय शिक्षण स्टॅनफोर्ड आणि हाॅर्वर्ड विद्यापीठांतून झाले. शिवाय त्यांनी फिलाॅसाॅफी, पाॅलिटिक्स आणि एकाॅनाॅमिक्स हे वि़षय घेऊन अाॅक्सफर्ड विद्यापीठातून एम,ए. केले आहे. |
|||
⚫ | |||
* कॉम्प्लिकेशन्स: अ सर्जन्स नोट्स ऑन ॲन इम्परफेक्ट सायन्स (या पुस्तकाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेली आहे.) |
* कॉम्प्लिकेशन्स: अ सर्जन्स नोट्स ऑन ॲन इम्परफेक्ट सायन्स (या पुस्तकाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेली आहे.) |
||
* Better : A Surgeon's Notes on Performance |
|||
* द चेकलिस्ट मॅनिफॅस्टो |
|||
* The Checklist Manifesto : How to Get Things Right |
|||
* बेटर |
|||
* Being Mortal : Medicine and What Matters in the End |
|||
==सन्मान== |
|||
* अमेझाॅन, जे.पी. माॅर्गन चेस आण बर्कशायर हॅथवे या कंपन्यांनी नव्यानेच एकत्रिपणे सुरू केलेल्या एका आरोग्यसंस्थेच्या मुख्याधिकारपदी डाॅ अतुल गावंडे यांची २० जून २०१८ रोजी नेमणूक झाली आहे. |
|||
==पुरस्कार== |
|||
२०००९ साली 'न्यूयाॅर्कर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या अतुल गावंडे यांच्या 'दोन विशिष्ट शहरांतील आरॊग्यसेवांची तुलना करणाऱ्या' एका लेखामुळे अमेरिकत एकच खळबळ उडाली. त्या लेखाला एका अमेरिकन उद्योगपतीने २०,००० डाॅलर्सचा पुरस्कार दिला. गावंडे यांनी तत्काळ ती रक्कम Brigham and Women's Hospitalला देणगीदाखल दिली. अमेरिकन अध्यक्ष बाराक ओबामा यांनी अमेरिकन आरग्यसेवेचे विधॆयक पसार करताना त्या लेखाचा उपयोग झाल्याचे आवर्जून सांगितले. |
|||
[[वर्ग:मराठी शास्त्रज्ञ]] |
[[वर्ग:मराठी शास्त्रज्ञ]] |
||
[[वर्ग:मराठी डाॅक्टर]] |
|||
[[वर्ग:इ.स. १९६५ मधील जन्म]] |
|||
==संदर्भ == |
==संदर्भ == |
१६:१२, २१ जून २०१८ ची आवृत्ती
इवलेसे अतुल गावंडे (जन्म: न्यूयाॅर्क, ५ नोव्हॆंबर १९६५) हे अमेरिकेतील एक ख्यातनाम मराठी डॉक्टर आहेत. ते बोस्टनच्या ब्रिगहॅम ॲन्ड विमेन्स हॉस्पिटलमध्ये तसेच द डाना फार्बर कॅन्सर इन्स्टिस्ट्यूट येथे शल्यविशारद, हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक व न्यूयॉर्कर या नियतकालिकात विज्ञानविषयक स्तंभ लिहिणारे लेखक आहेत. ते संशोधन व स्तंभ लेखनासाठी असलेल्या मॅकऑर्थर पारितोषिकाचे विजेते आहेत.[१] लोकहिताचे लेखन केल्याबद्दल २०१०चा नॅशनल मॅगेझिन पुरस्कार गावंडे यांना मिळाला आहे.
'फॉरेन पॉलिसी' या प्रख्यात अमेरिकन नियतकालिकाने २०१० साली प्रसिद्ध केलेल्या १०० जागतिक विचारवंतांच्या यादीतील ८ भारतीयांमध्ये डॉ. अतुल गावंडे हे एक होते. अमेरिकन आरोग्यसेवेत क्रांतिकारी बदल घडविणारा अतुल गावंडे यांचा ’ग्लोबल पेशंट सेफ्टी चॅलेंज नावाचा कृतिआराखडा आज जगभरातील ३ हजारांहून अधिक हॉस्पिटलांमध्ये राबविला जात आहे.
शिक्षण
अतुल गावंडे यांचे शालेय शिक्षण ग्रीसमध्ये आणि पुढील वैद्यकीय शिक्षण स्टॅनफोर्ड आणि हाॅर्वर्ड विद्यापीठांतून झाले. शिवाय त्यांनी फिलाॅसाॅफी, पाॅलिटिक्स आणि एकाॅनाॅमिक्स हे वि़षय घेऊन अाॅक्सफर्ड विद्यापीठातून एम,ए. केले आहे.
अतुल गावंडे यांनी लिहिलेली पुस्तके
- कॉम्प्लिकेशन्स: अ सर्जन्स नोट्स ऑन ॲन इम्परफेक्ट सायन्स (या पुस्तकाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेली आहे.)
- Better : A Surgeon's Notes on Performance
- The Checklist Manifesto : How to Get Things Right
- Being Mortal : Medicine and What Matters in the End
सन्मान
- अमेझाॅन, जे.पी. माॅर्गन चेस आण बर्कशायर हॅथवे या कंपन्यांनी नव्यानेच एकत्रिपणे सुरू केलेल्या एका आरोग्यसंस्थेच्या मुख्याधिकारपदी डाॅ अतुल गावंडे यांची २० जून २०१८ रोजी नेमणूक झाली आहे.
पुरस्कार
२०००९ साली 'न्यूयाॅर्कर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या अतुल गावंडे यांच्या 'दोन विशिष्ट शहरांतील आरॊग्यसेवांची तुलना करणाऱ्या' एका लेखामुळे अमेरिकत एकच खळबळ उडाली. त्या लेखाला एका अमेरिकन उद्योगपतीने २०,००० डाॅलर्सचा पुरस्कार दिला. गावंडे यांनी तत्काळ ती रक्कम Brigham and Women's Hospitalला देणगीदाखल दिली. अमेरिकन अध्यक्ष बाराक ओबामा यांनी अमेरिकन आरग्यसेवेचे विधॆयक पसार करताना त्या लेखाचा उपयोग झाल्याचे आवर्जून सांगितले.