"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार''' हा गुजरात शासनाद्वारे दिला ज...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१३:१९, १८ मे २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार हा गुजरात शासनाद्वारे दिला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार अशा प्रतिष्ठित व्यक्तीला दिला जातो ज्याने समाज कल्याणकारी कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु . २,००,००० / - आहे.[१]

संदर्भ