"महात्मा फुले आंबेडकर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
या संमेलनाचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार तर अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. [[भाऊ लोखंडे]] होते. |
या संमेलनाचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार तर अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. [[भाऊ लोखंडे]] होते. |
||
२रे फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृतिवर्षाच्या निमित्ताने भोर येथे २६ व २७ नोव्हेंबर २०१६ रोजी भरले होते. भोर येथील फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व संशोधन केंद्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भोर येथील शाखा, अनंतराव थोपटे विद्यालय आणि समविचारी संस्था व संघटना यांच्या विद्यमाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले. |
|||
१४:३४, १६ मे २०१८ ची आवृत्ती
गडचिरोलीच्या महात्मा फुले-आंबेडकर विचारमंचाने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलन भरवले होते.
या संमेलनाचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार तर अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. भाऊ लोखंडे होते.
२रे फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृतिवर्षाच्या निमित्ताने भोर येथे २६ व २७ नोव्हेंबर २०१६ रोजी भरले होते. भोर येथील फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व संशोधन केंद्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भोर येथील शाखा, अनंतराव थोपटे विद्यालय आणि समविचारी संस्था व संघटना यांच्या विद्यमाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
पहा : मराठी साहित्य संमेलने