"सदस्य चर्चा:संतोष दहिवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
ओळ ११: ओळ ११:
::इतरत्र याविषयी मिळालेली माहिती -
::इतरत्र याविषयी मिळालेली माहिती -
::सृजन आणि सर्जन हे दोन्ही शब्द सृज् या संस्कृत धातूपासून तयार होतात. संस्कृत व्याकरणानुसार सृज् धातू दोन प्रकारे वापरला जातो. (या प्रकारांनुसार धातूंचे गण म्हणजे समूह केलेले आहेत. त्यात सृज् धातू पहिल्या गणात आहे. तसाच तो सहाव्या गणातही आहे.) सृजति आणि सर्जती अशी दोन्ही रूपे संस्कृत भाषेत आहेत. सृज् म्हणजे स्वत: निर्माण होणे. त्यापासूनच सृष्टी हाही शब्द मिळतो. सृष्टी आपोआप निर्माण झाली. सर्जन शब्दाला आपण वि हा उपसर्ग लावून विसर्जन हा शब्द तयार करतो. तसा विसृजन हा शब्द आपण वापरत नाही. सृजन व सर्जन यात फरक दाखवायचा असेल तर कवीला सर्जनशील म्हणावे आणि कवितेचे सृजन झाले असे म्हणावे. स्वत: प्रकट होणे या अर्थाने सृजन व दुसर्या कुठल्या घटकाच्यामुळे निर्माण होणे हे सर्जन. सर्जन हे केले जाणारे तर सृजन हे होणारे. -- [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २३:११, १९ मार्च २०१८ (IST)

== सजगता ==
* [http://prntscr.com/jdc54p व‍िकिपीडियाकडून आज मला मिळालेला सजगता संदेश] [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २३:५३, ३ मे २०१८ (IST)

२३:५५, ३ मे २०१८ ची आवृत्ती

विशेष चर्चा पाहा
रविवार
०५
मे २०२४
जुनी चर्चा (Archive)

सृजन आणि सर्जन यांतील फरक मला माहीत नाही. कदाचित संस्कृतमध्यॆ हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे असतील. पण मराठीत त्यांचे व्यावहारिक उपयोग वेगवेगळे आहेत. जे आपोआप (निसर्गत:च) होते ते सृजन, आणि जे प्रयत्नपूर्वक निर्माण करावे लागते ते सर्जन. .... (चर्चा) २१:२१, १९ मार्च २०१८ (IST)[reply]

@: धन्यवाद.
इतरत्र याविषयी मिळालेली माहिती -
सृजन आणि सर्जन हे दोन्ही शब्द सृज् या संस्कृत धातूपासून तयार होतात. संस्कृत व्याकरणानुसार सृज् धातू दोन प्रकारे वापरला जातो. (या प्रकारांनुसार धातूंचे गण म्हणजे समूह केलेले आहेत. त्यात सृज् धातू पहिल्या गणात आहे. तसाच तो सहाव्या गणातही आहे.) सृजति आणि सर्जती अशी दोन्ही रूपे संस्कृत भाषेत आहेत. सृज् म्हणजे स्वत: निर्माण होणे. त्यापासूनच सृष्टी हाही शब्द मिळतो. सृष्टी आपोआप निर्माण झाली. सर्जन शब्दाला आपण वि हा उपसर्ग लावून विसर्जन हा शब्द तयार करतो. तसा विसृजन हा शब्द आपण वापरत नाही. सृजन व सर्जन यात फरक दाखवायचा असेल तर कवीला सर्जनशील म्हणावे आणि कवितेचे सृजन झाले असे म्हणावे. स्वत: प्रकट होणे या अर्थाने सृजन व दुसर्या कुठल्या घटकाच्यामुळे निर्माण होणे हे सर्जन. सर्जन हे केले जाणारे तर सृजन हे होणारे. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:११, १९ मार्च २०१८ (IST)[reply]

सजगता