"राधा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
आर्या जोशी (चर्चा | योगदान) लेखात भर घातली |
No edit summary |
||
ओळ १७: | ओळ १७: | ||
श्रीकृष्ण हे ऊर्जेचा स्रोत असून राधा ही संपूर्ण ऊर्जामय आहे. राधा आणि कृष्ण हे देवत्वाचे स्त्रीतत्व आणि पुरुषतत्व आहेत. अग्नी आणि त्याचे धग किंवा कस्तुरी आणि तिचा सुगंध हे जसे एकमेकांपासून अलग होत नाहीत तेच राधा आणि कृष्णाचे नाते आहे.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=fYjX7W6SCLMC&pg=PA159&dq=swami+prabhupada's+thoughts+on+radha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi20bv0qt_aAhXJPY8KHSaKDDEQ6AEIMDAC#v=onepage&q=swami%20prabhupada's%20thoughts%20on%20radha&f=false|title=The Agni and the Ecstasy|last=Rosen|first=Steven J.|date=2012-06|publisher=Arktos|isbn=9781907166792|language=en}}</ref> |
श्रीकृष्ण हे ऊर्जेचा स्रोत असून राधा ही संपूर्ण ऊर्जामय आहे. राधा आणि कृष्ण हे देवत्वाचे स्त्रीतत्व आणि पुरुषतत्व आहेत. अग्नी आणि त्याचे धग किंवा कस्तुरी आणि तिचा सुगंध हे जसे एकमेकांपासून अलग होत नाहीत तेच राधा आणि कृष्णाचे नाते आहे.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=fYjX7W6SCLMC&pg=PA159&dq=swami+prabhupada's+thoughts+on+radha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi20bv0qt_aAhXJPY8KHSaKDDEQ6AEIMDAC#v=onepage&q=swami%20prabhupada's%20thoughts%20on%20radha&f=false|title=The Agni and the Ecstasy|last=Rosen|first=Steven J.|date=2012-06|publisher=Arktos|isbn=9781907166792|language=en}}</ref> |
||
==राधा आणि अनय== |
|||
राधा ही कृष्णापेक्षा वयाने खूप मोठी होती. जेव्हा कृष्ण साताठ वर्षांचा होता तॆेव्हा राधा ही पंचवीसएक वर्षे वयाची महिला होती. तिच्या नवऱ्याचे नाव अनय. श्रीकृष्ण मथुरा सोडून जेव्हा द्वारकेला आला त्यानंतरव्या राधेची काहीच माहिती मिळत नाही. . |
१७:०२, २९ एप्रिल २०१८ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
राधिका,राधे अशा नावांनी प्रसिद्धा असलेली राधा ही भारतीय पौराणिक साहित्यातील महत्वाची व्यक्तिरेखा आहे. श्रीकृष्णाची सखी अशा संदर्भाने ती भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध पावली आहे.[१] त्याच जोडीने लक्ष्मीचा एक अवतार म्हणूनही वैष्णव संप्रदायात तिला आदराचे स्थान आहे.वैष्णव संप्रदायाशी संबंधित असल्याने प्रामुख्याने राधारानी अशा संबोधनाने ती पश्चिम बंगाल, मणिपूर,ओरिसा याप्रांतात विशेष पूजनीय आहे. भारतीय संस्कृतीत निंबाक संप्रदाय [२]आणि चैतन्य महाप्रभूंचा संप्रदाय यांच्याशी तिचा संबंध जोडलेले दिसतो.[३]
वैष्णव संप्रदायातील स्थान
भारतीय धर्मशास्त्राच्या परिभाषेत शृंगार भक्ती अशी संकल्पना प्रचलित आहे. या संकल्पनेशी संबंधित राधा ही व्यक्तिरेखा आहे. गौडीय वैष्णव आणि पुष्टीमार्ग वैष्णव या उपसंप्रदायात अद्वैत तत्वज्ञानाला अनुसरून राधा ही नायिका म्हणून प्रसिद्ध पावली आहे. मूलतः गोपी असलेली राधा या साहित्यात कामिनी आणि रमणी अशा रूपामध्ये भगवान श्रीकृष्णाशी जोडली गेलेली आहे.असे असले तरी दुसरीकडे तिला कलंकिनी म्हणूनही संबोधिले जाते.[४]
साहित्यातील स्थान
वैष्णव संप्रदायाच्या भागवत पुराणात राधा हे कृष्णाची परमभक्त असल्याचा केवळ उल्लेख आहे. बाराव्या शतकात जयदेवाच्या गीत गोविंद काव्यातील राधेच्या वर्णनानंतर तिची देवी म्हणून लोकप्रियता अधिक वाढली असे अभ्यासक सांगतात.[५] कवी जयदेवाच्या "गीत-गोविंद" या संस्कृत काव्यात राधेच्या प्रेमी नायिका रूपाचे वर्णन आढळते. श्रीकृष्ण आणि राधेच्या शृंगाराचे वर्णन या काव्यात प्रामुख्याने आलेले आहे.[३] बंगाली लोककथा या राधा कृष्णाच्या प्रेमाचे वर्णन करतात. त्याचजोडीने दास्य भक्तीचे उदाहरण म्हणूनही या लोकसाहित्यात राधेची व्यक्तिरेखा मान्यता पावली आहे.[६][५]
ब्रह्मवैवर्त पुराण आणि पदम पुराण यांनी मात्र राधा आणि कृष्णाच्या उत्कट प्रेमाचे वर्णनच अधिक केलेले दिसते. [५]
व्यक्तिरेखेचे स्वरूप
वैष्णव संप्रदायाच्या जोडीने राधा ही शाक्त संप्रदायाशी निगडीत देवताही मानली जाते. प्रांताप्रांतानुसार तिच्या संकल्पनेच्या छटा आणि त्यांचा आशय बदलताना दिसतो. भक्तीसंप्रदाय हा भारतात लोकप्रिय होण्याच्या काळात मधुरा भक्तीचे प्रतीक म्हणून राधा ही देवता म्हणून अधिक मान्यता पावलेली दिसते.[७] vaivartvaivart
तत्वज्ञानातील संकल्पना
भारतीय तत्वज्ञानाची महत्वाची संकल्पना म्हणजे परमेश्वर चराचर व्यापून राहिला आहे. या तत्वाला अनुसरून राधा ही जणू काही कृष्णच आहे अशा परिभाषेत राधा आणि कृष्ण यांचे ऐक्य दाखविले जाते. [८]
श्रीकृष्ण हे ऊर्जेचा स्रोत असून राधा ही संपूर्ण ऊर्जामय आहे. राधा आणि कृष्ण हे देवत्वाचे स्त्रीतत्व आणि पुरुषतत्व आहेत. अग्नी आणि त्याचे धग किंवा कस्तुरी आणि तिचा सुगंध हे जसे एकमेकांपासून अलग होत नाहीत तेच राधा आणि कृष्णाचे नाते आहे.[५]
राधा आणि अनय
राधा ही कृष्णापेक्षा वयाने खूप मोठी होती. जेव्हा कृष्ण साताठ वर्षांचा होता तॆेव्हा राधा ही पंचवीसएक वर्षे वयाची महिला होती. तिच्या नवऱ्याचे नाव अनय. श्रीकृष्ण मथुरा सोडून जेव्हा द्वारकेला आला त्यानंतरव्या राधेची काहीच माहिती मिळत नाही. .
- ^ The Divine consort : Rādhā and the goddesses of India. Hawley, John Stratton, 1941-, Wulff, Donna Marie, 1943-, Harvard University. Center for the Study of World Religions. [Berkeley, Calif.]: Berkeley Religious Studies Series. 1982. ISBN 0895811022. OCLC 7948036.CS1 maint: others (link)
- ^ Sociology of religion in India. Robinson, Rowena, 1967-. New Delhi: Sage Publications. 2004. ISBN 9788132103868. OCLC 554567843.CS1 maint: others (link)
- ^ a b Mukherjee, Prabhat (1981). The History of Medieval Vaishnavism in Orissa (इंग्रजी भाषेत). Asian Educational Services. ISBN 9788120602298.
- ^ Dehejia, Harsha V. (2014). Radha: From Gopi to Goddess (इंग्रजी भाषेत). Niyogi Books. ISBN 9789383098064.
- ^ a b c d Rosen, Steven J. (2012-06). The Agni and the Ecstasy (इंग्रजी भाषेत). Arktos. ISBN 9781907166792.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Banerjee, Sumanta; Study, Indian Institute of Advanced (1993). Appropriation of a folk-heroine: Radha in medieval Bengali Vaishnavite culture (इंग्रजी भाषेत). Indian Institute of Advanced Study. ISBN 9788185952086.
- ^ Pauwels, Heidi R.M. The Great Goddess and Fulfilment in Love: Rādhā Seen Through a Sixteenth-Century Lens,.
- ^ Vroom, H. M. (1989). Religions and the Truth: Philosophical Reflections and Perspectives (इंग्रजी भाषेत). Rodopi. ISBN 0802805027.