"विजय सुरवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''विजय सुरवाडे''' (जन्म: ३० जून १९५६) मराठी लेखक व आंबेडकरी चळवळ|आंब...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''विजय सुरवाडे''' (जन्म: ३० जून १९५६) मराठी लेखक व [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकर चळवळीतील]] ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक व संग्रहक आहेत. अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांची त्यांचा संबंध असून जागतिक किर्तीच्या अग्रणी वित्तिय संस्थेत प्रबंधक या पदावर ते कार्यरत आहेत.

==सुरवातीचे जीवन व शिक्षण==
जळगाव जिल्ह्यातील भूसावळ येथे ३० जून १९५६ रोजी एका गरीब कुटुबांत त्यांचा जन्म झाला. भूसावळ, चाळीसगाव, ठाणे, मुंबई येथून त्यांनी शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठाची बी.ए. (स्पे. इकॉनॉमिक्स) पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.
==कारकीर्द==

महाराष्ट्र शासनाच्या 'डॉ. आंबेडकर चरित्र साधने समिती'च्या फोटो अल्बम व पत्रव्यवहार खंड प्रकाशन समितीचे सदस्य होते.

०७:३४, २९ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

विजय सुरवाडे (जन्म: ३० जून १९५६) मराठी लेखक व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक व संग्रहक आहेत. अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांची त्यांचा संबंध असून जागतिक किर्तीच्या अग्रणी वित्तिय संस्थेत प्रबंधक या पदावर ते कार्यरत आहेत.

सुरवातीचे जीवन व शिक्षण

जळगाव जिल्ह्यातील भूसावळ येथे ३० जून १९५६ रोजी एका गरीब कुटुबांत त्यांचा जन्म झाला. भूसावळ, चाळीसगाव, ठाणे, मुंबई येथून त्यांनी शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठाची बी.ए. (स्पे. इकॉनॉमिक्स) पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.

कारकीर्द