"जयदेव डोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''प्रा. जयदेव डोळे''' हे मराठीतले वैचारिक लिखाण करणारे समाजवादी विचारसरणीचे लेखक आहेत. ते १ मे १९९८ ते १६ आॅक्टोबर १९९८ या काळात [[साधना (साप्ताहिक)|साधना साप्ताहिकाचे]] संपादक होते. विविध वृत्तपत्रांमधून प्रा. जयदेव डोळे यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. |
'''प्रा. जयदेव डोळे''' हे मराठीतले वैचारिक लिखाण करणारे समाजवादी विचारसरणीचे लेखक आहेत. ते १ मे १९९८ ते १६ आॅक्टोबर १९९८ या काळात [[साधना (साप्ताहिक)|साधना साप्ताहिकाचे]] संपादक होते. अौरंगाबाद विद्यापीठात ते पत्रकारिता विषयाचे सह-प्राध्यापक आहेत. विविध वृत्तपत्रांमधून प्रा. जयदेव डोळे यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. |
||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
२१:५८, २८ एप्रिल २०१८ ची आवृत्ती
प्रा. जयदेव डोळे हे मराठीतले वैचारिक लिखाण करणारे समाजवादी विचारसरणीचे लेखक आहेत. ते १ मे १९९८ ते १६ आॅक्टोबर १९९८ या काळात साधना साप्ताहिकाचे संपादक होते. अौरंगाबाद विद्यापीठात ते पत्रकारिता विषयाचे सह-प्राध्यापक आहेत. विविध वृत्तपत्रांमधून प्रा. जयदेव डोळे यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.
पुस्तके
जयदेव डोळे यांनी लिहिलेली पुस्तके खालिलप्रमाणे आहेत:
- अ लिव्हिंग फेथ (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - असगर अली इंजिनिअर) (मार्गदर्शनपर)
- आरेसेस (माहितीपर). RSS संबंधीच्या या पुस्तकाची दुसरी आवृत्ती २१ एप्रिल २०१८ रोजी प्रसिद्ध झाली.
- खबर (माहितीपर)
- जॉर्ज नेता, साथी, मित्र
- प्राध्यापक लिमिटेड (अनुभवकथन)
- लालूप्रसाद यादव (अनुवादित चरित्र, मूळ हिंदी लेखक - संकर्षण यादव)
- विरु(ल)द्ध : महाराष्ट्रीय संस्कृतीवर एक क्रिटिक (कादंबरी)
- समाचार - अर्थात प्रसारमाध्यमांची झाडाझडती (सामाजिक)
- हाल (ललित)
पुरस्कार
- मराठवाडा साहित्य परिषदेचा २०१४ सालचा मराठवाड्यातील लेखक-कवींसाठी असलेला ‘नरहर कुरुंदकर वाड्मय पुरस्कार’ प्रा. जयदेव डोळे यांच्या ‘विरुद्ध’ या ग्रंथास प्रदान झाला.