"टिपऱ्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
एक क्रीडासाधन. लाकडाच्या बारा ते चौदा लांबीच्या काठ्या कातून गोल करतात व लांबी दोन्ही टोके निमुळती करतात; त्यांना टिपऱ्या म्हणतात. त्या रंगवून त्यांच्या टोकांना गोंडेही बांधतात. फेर धरून करताना टिपऱ्याचा तालासाठी उपयोग होतो.

==इतिहास==
==इतिहास==
टिपऱ्याचा खेळ हा एक प्राचीन खेळ आहे. श्री कृष्ण गोकुळात गोपींबरोबर टिपऱ्या खेळल्याची वर्णने आहेत. महाराष्ट्रातल्या कित्येक कृष्णाच्या टिपरी खेळावर अभंग किंवा पोवाडे आहेत.
टिपऱ्याचा खेळ हा एक प्राचीन खेळ आहे. श्री कृष्ण गोकुळात गोपींबरोबर टिपऱ्या खेळल्याची वर्णने आहेत. महाराष्ट्रातल्या कित्येक कृष्णाच्या टिपरी खेळावर अभंग किंवा पोवाडे आहेत. उदा०

खेळसी टिपऱ्या घाईरे | वाचे हरीनाम गाई रे |

टिपरीस टिपरी चुंकू जाता बाई |

पडसी यमाच्या घाई रे ||१||

सहा चार अठरा गड्यांचा मेळा रे |

एका खेळादोन्ही गुंतला | यमाजी घालील डोळा रे |

वाया खेळ खेळतोसी बाळा रे | सावध होईपाहे डोळा रे |

एका जनार्दनी शरण जाता |

चूकशील कळी काळा रे ||३||

या खेळात दहा – बारा माणसे फेर धरून नाचतात व नाचताना आपल्या डाव्या – उजव्या बाजूच्या नर्तकांच्या टिपरीवर आळीपाळीने आपल्या टिपरीचा आघात करतात. काही ठिकाणी खेळाच्या आरंभी दोन-दोन नर्तक एकमेकांकडे तोंड करून उभे राहतात व परस्परांच्या टिपरीवर आघात करून नाचू लागतात. या नाचाच्या अनेक भिन्न गती असून , त्या करताना भिन्न गीते म्हणतात. त्यातील काही गीते अशी –

१) एक टिपरी घे दुसरीस मार गे,तिसरी घेऊन चौथीला |

पाचवी घेऊन साहवी फिर गे,सातवी बदल ||

२) राधाकृष्ण गे कुंजविहारी, मुरलीधर गोवर्धनधारी |

३) हरीस खेळता आनंद चित्ता हरिगुण गाता,

अघटित रे | धावता धरणी न पुरे ||

या नृत्याला झांजा व ढोलके यांची साथ असते. कित्येकदा टिपऱ्यांच्या नाचाबरोबर नर्तक गोफही विणतात. टिपऱ्यांच्याहा खेळ रासक्रीडेतलाच एक प्रकार आहे.

१५:५०, २६ मार्च २०१८ ची आवृत्ती

एक क्रीडासाधन. लाकडाच्या बारा ते चौदा लांबीच्या काठ्या कातून गोल करतात व लांबी दोन्ही टोके निमुळती करतात; त्यांना टिपऱ्या म्हणतात. त्या रंगवून त्यांच्या टोकांना गोंडेही बांधतात. फेर धरून करताना टिपऱ्याचा तालासाठी उपयोग होतो.

इतिहास