"आम्रपाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३४: ओळ ३४:
| वजन =
| वजन =
| ख्याती =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा = आम्रपालीला सर्वश्रेष्ठ सुंदरी घोषितकरून 'नगरवधु' किंवा 'जनपद कल्याणी' ची उपाधी दिली गेली होती.
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| पूर्ववर्ती =

०६:४३, २४ मार्च २०१८ ची आवृत्ती


अाम्रपाली
जन्म अाम्रपाली
इ.स.पू. ५०० च्या आसपास
वैशाली, प्राचीन भारत
पदवी हुद्दा आम्रपालीला सर्वश्रेष्ठ सुंदरी घोषितकरून 'नगरवधु' किंवा 'जनपद कल्याणी' ची उपाधी दिली गेली होती.

अाम्रपाली ("आंबपालिका" किंवा "आंबपाली") ह्या इ.स.पू. ५०० च्या आसपास प्राचीन भारतातील वैशाली (आजच्या बिहारमध्ये स्थित) प्रजासत्ताकाची एक प्रतिष्ठित नगरवधु होत्या. बुद्धांच्या शिकवणुकीनंतर त्या एक अर्हत बनल्या. जुन्या पाली ग्रंथांमध्ये आणि बौद्ध परंपरांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. सुमारे १५०० वर्षांपूर्वी बौद्ध जातक कथांमध्ये अाम्रपालींची आख्यायिका उत्पन्न झाली.

आम्रपालीला जन्म दिलेल्या आई-वडिलांची माहिती नाही, परंतु ज्या लोकांनी आम्रपालीचे पालनपोषण केले त्यांना ती एका आंब्याच्या झाडाखाली मिळाली होती. यामुळे तिचे नाव आम्रपाली ठेवण्यात आले. ती दिसायला खूप सुंदर होती, तिचे डोळे मोठे-मोठे आणि काया अत्यंत आर्कषक होती. जो कोणी तिला पाहत होता त्याची दृष्टी तिच्यावर खिळून राहत होती. आम्रपालीने नगरवधू बनून अनेक वर्ष वैशालीतील लोकांचे मनोरंजन केले, परंतु एके दिवशी भगवान बुद्धांच्या संपर्कात येताच तिने सर्व गोष्टींचा त्याग करून बौद्ध भिक्खुणी बनली.

संदर्भ